MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 213
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 213
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsWomen’s hockey Asian champions trophy २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुस्लिम लीगने ‘मुक्ती दिन’ केव्हा साजरा केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव ‘मौमीनाबाद’ असे होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजागतिक शेती उत्पन्नात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खर्च राज्य सरकारच्या वाढत्या खर्चात कारणीभूत आहेत?
अ) नागरी प्रशासनाचा विस्तार
ब) वाढत्या किमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार.
क) सरकारच्या शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च.
ड) विकास खर्चातील वाढ.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अधिपत्याखाली सरकार असताना भारतात हार्दिक सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली.
ब) हार्दिक सुधारणा दोन वेगवेगळ्या वळणाच्या होत्या : ढोबळ आर्थिक स्थिरीकरण व संरचनेच्या सुधारणा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमे 2017 पासून कोणत्या राज्य सरकारने पॉलिथिनच्या पिशव्यावर संपूर्णतः बंदी घोषित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या देशाच्या विद्यापीठाने ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट बहाल केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2017 ला भारतीय वंशाच्या कोणत्या संगीतकाराला सिंग मी होम या अल्बम साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराची ग्रामी पुरस्कार मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2017 ला ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना…… ही आहे,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsग्राह्य प्रतिनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटी चा इतिहास लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोणत्या संस्थेने “इंडिया डेव्हलपमेंट अपडेट: इंडियाज ट्रेड अपॉर्च्युनिटीज इन अ चेंजिंग ग्लोबल कॉन्टेक्स्ट” अहवाल प्रसिद्ध केला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsस्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points….. हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते,
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवर्धा जिल्हा सोडून महाराष्ट्रात इतर कोठेही राहणाऱ्या व्यक्तीचे सौम्य व ते सेवन करण्यासाठी चे कायदेशीर वय….. वर्ष इतके आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील पहिले रेल्वे….. ते…. या ठिकाणी धावली,
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points
…… त्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points…… हे कॅबिनेट मिशन चे सदस्य नव्हते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCorrect
महाराष्ट्रात नागचंपा फणस इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात?
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार कामगाराला मध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्वार आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील घृष्णेश्वर मंदिराचा सामावेश करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..