MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 211
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 211
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते या अभिक्रियेस….. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून 2015 मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील …….…शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनाला संबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहिती-तंत्रज्ञानाच्या एक्सट्रानेट संदर्भात या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय कर्मचारी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय अवकाश संशोधन संस्थेने ……..उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला. अमेरिका व रशिया नंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातला तिसरा देश ठरला आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचार याची व्याख्या दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने रिओ ऑलिम्पिक कांस्यविजेत्या साक्षी मलिकला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एखादी व्यक्ती गुन्हा करेल असे वाटत असेल तर त्या व्यक्तीला लेखी आदेश देऊन सोडून यामधून बाहेर काढण्याचा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsहिंदू विवाह विधेयकाला पाकिस्तान मध्ये नुकतीच मंजुरी देण्यात आली. या कायद्यानुसार हिंदू साठी मुलगा व मुलगी यांचे लग्न साठी किमान वय किती इतकी निश्चित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस…….. केली होती.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने शंभर रुपयाची फळे खरेदी करून सदाला पाचशे रुपयाची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला त्याने केळी खरेदी करून सदाला शंभर रुपयाची नोट दिली व वीस रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील तर त्याला झालेले नुकसान तर दर्शवणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsया पैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला, त्यानंतर तो डावीकडे वळून तीस मटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळाला आणि वीस मीटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि तीस मीटर चालला, तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगव्हर्नर नियुक्ती खालीलपैकी कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदीपक नितीनला म्हणाला,” समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे, तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दिपकशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत?
अ) उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते.
ब) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे आहे.
क) उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविधानपरिषदेचे सदस्य निवडले जातात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलेखाक्रमात कोणत्या बाबींचा समावेश होतो?
अ) पुस्तपालन
ब) व्यवहाराच्या नोंदी करणे
क) पुस्तपालन आणि व्यवहाराच्या नोंदी करणे
ड) खरेदीपुस्तकात नोंदी करणे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsलेखाकर्मची कोणती संकल्पना व्यापाराचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदहा संगणक सीडींची किंमत 10.50 रुपये आहे विक्रेत्याने प्रत्येक सीडी 0.95 रुपयाला विकली तर त्याला किती टक्के फायदा झाला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत त्यापैकी निम्म्या महिला आहेत आणि उरलेल्या एक तृतीयांश हे अविवाहित आहेत, तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकॉम्प्रेस चित्राच्या वापरासाठी ………..वापरतात.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..