MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 204
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 204
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणीतील प्रमाणे येणारे नंतर चे पद कोणते?
3,1,4 ,2,5, 4,6,?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत .जर पिशवीत रंगाचे असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसमजा एका वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने गोळा करून आपल्या वर्गशिक्षका कडे जमा केले. त्यामध्ये वर्गशिक्षकांनी 91 रुपये घातले व सर्व 2116 रुपये आपल्या मुख्याध्यापकाकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वैध गॅझेटला ………म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsइंटरनेटचा दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ) विधान परिषद एकूण सहा महिन्यांच्या सामान्य विधेयकास रोखू शकते किंवा विलंब लावू शकते.
ब) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत ची यंत्रणा राज्यघटनेने दिलेली नाही.
क) जेव्हा विधान परिषदेत मध्ये अस्तित्वात आलेले सामान्य विधेयक विधानसभेकडे पाठवले जाते ते जर विधानसभेने फेटाळले तर ते विधेयक संपुष्टात येते आणि मृत्त होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणाच्या शिफारशीनुसार ,भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा, 1988 आणि लोकपाल व लोकायुक्त कायदा, 2013 खाली उद्भवणाऱ्या खटल्यांची सुनावणी व निवड याकरता केंद्र सरकार विशेष न्यायालयाची स्थापना करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो……..
अ) जर तो स्वत: उमेदवार असेल.
ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.
क) जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल.
ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखरेदी पुस्तकांमध्ये केवळ ………खरेदीची नोंद केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsउधारीवरची व्यवसायाची मालमत्ता विक्रीची नोंद यामध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) विधान परिषद अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी 40 व जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश इतके सदस्य असावे लागतात.
ब) विधान परिषद स्थायी सभागृह आहे.
क) विधान परिषदेच्या सभासदांचा कार्यकाल सहा वर्षे इतका आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार कायदेमंडळाला घटनादुरुस्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसहा अनुभवी माणसे आणि आठ अननुभवी माणसे एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48 अननुभवी माणसांनी केले तर दोन दिवसात पूर्ण होते. जर याच कामासाठी 15 अनुभवी माणसे आणि वीस अननुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील अंक माले मध्ये रिकामी जागी कोणता अंक असेल?
4,6,12,14,28,30,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका शहरांमध्ये 65 टक्के लोक दूरदर्शन वरील बातम्या पाहतात. 40 टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात. तर 25 टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात आणि दूरदर्शन ही पाहतात .तर या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दूरदर्शन ही पाहत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेरोसिनच्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण ची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिक शास्त्री व्यापार करारी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगारी फेमा हे गाव देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव म्हणून जाहीर झाले आहे . सदरहू गाव हे ……..या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणी 1 संख्या चुकीची आहे ते शोधा.
14,26,48,98,194,386
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्ह आणि दर्शवलेले एक पद काढलेले संख्या मालिका दिलेली आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे .ते शोधा:
1,8,9,?,25,216,49
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार ………..यांनी स्थापन केले.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..