MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 191
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 191
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम, 1989 यास राष्ट्रपतींची संमती दिनांक……..1989 रोजी मिळाली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे ,असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 मधील कलम 19 हे ………..शीसंबंधित आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमानवी हक्कांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता हक्क विकासाभिमुख आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरिओ ऑलिम्पिक – 2016 बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकर्करोग कोशिकांची माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने थ्रीडी तंत्राचा शोध लावणारे प्रमुख वैज्ञानिक कोण आहेत?
अ) जयंत खंडारे
ब) पर्णीमा राव
क) शाश्वत बॅनर्जी
ड) आर. कृष्णकुमार
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील पैकी कोणत्या राज्याने इ-तुरूंग हा प्रकल्प सुरू केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेने 2017 हे वर्ष …………..आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरवींद्रचंद्र अश्विन ने सर्वात कमी कसोटी सामन्यात 250 बळी घेऊन कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsघड्याळ सकाळचे आठ वाजलेले दाखवत आहे. दुपारचे बारा वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोरखंड खेळण्याच्या चढाओढीत चार टोका पाच मोकां इतकाच चोर लावतात, परंतु दोन मोका व एक टोका मिळून एका जोका इतकाच जोर लावतात, जर एक जोका आणि दोन मोका हे चार टोकां विरोधात असतील आणि निवडलेल्या व्यक्ती कोणत्याही विशिष्ट गटानुसार समानतेने ताकदवान व कुशल असतील तर या चढाओढीचा सर्वात उचित निकाल निवडा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील विधाणांपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ) इल्बर्ट बिल आहे तू भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवर आणण्याचा होता.
ब) इल्बर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्या मसुद्यात चूक होती.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसन 1905 च्या बंगाल च्या फाळणी ने काय प्राप्त करायची नव्हते?
अ) बिहार व ओरिसा च्या भागाचे बंगाल पासून विलगीकरण.
ब) पूर्व बंगाल व आसाम चा नवा प्रोविन्स निर्माण करणे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील घटनांची कालानुक्रमाने मांडणी करा.
अ) अंतर्गत सुरक्षा कायदा.
ब) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा
क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा.
ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसमानतेच्या अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो?
अ) कायद्यासमोर समानता.
ब) अस्पृश्यतेची समाप्ती.
क) पदव्यांची समाप्ती.
ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 64 नुसार खालीलपैकी कोणते कर्तव्य पोलीस अधिकाऱ्यांचे नाही.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कोणत्या कलम अंतर्गत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे अंग प्रदर्शन करणे प्रतीशेध आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम ,1951 अंतर्गत खालील पैकी कोणत्या सार्वजनिक जागी साठी परवाना घेण्याची गरज नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी कोण दावा करू शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकाही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात.ते अधिकार खालीलपैकी कोणते आहेत?
अ) कायद्यासमोर समानता
ब) शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता
क) जीविताचे संरक्षण व वैयक्तिक स्वातंत्र्य
ड) भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचा भाग नाहीत.
ब) राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे.
क) राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsशेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीत मध्ये खालील पैकी कोणी सोपविले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतिद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व ………..चे विरोधी पक्षनेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री च्या समितीच्या शिफारशीनुसार करील.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..