MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 186
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 186
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय क्रांतिकारकांना जपान कडून काय मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगोरखपुर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय मजुरांची प्रतिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होत?
- अ) पहिली गोलमेज परिषद
- ब) दुसरी गोलमेज परिषद
- क) तिसरी गोलमेज परिषद
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsज्योतिबा फुले यांना ‘महात्मा ‘ही पदवी…… दिल्ली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसन 1927 मध्ये डॉक्टर बी .आर .आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत के काय होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनर्मदा व महानदी मध्ये खालील पैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणता त्रिभुजप्रदेश हरी त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsउच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतात केंद्रीय कॅबिनेट चा अध्यक्ष कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराज्य सरकार कडून महानगर पालिकेवर कोणाची नेमणूक करतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपरराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात या आधीच्या हप्त्या पेक्षा50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संख्येची 7पट व4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पतीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका वर्गातील 40 त्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळविले तर सरासरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका अंकगणितीय श्रेणीतील 7वी व9वी अनुक्रमे 55व71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..