MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 180
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 180
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजेव्हा ……..अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsयुनेस्कोने कोणत्या विद्यापीठात जगातील सर्वात मोठा विद्यापीठाचा दर्जा दिला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका समाजसेवी संघटनेने 43.7 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने विकत घेतला. त्यांनी तो 152 गरीब लोकांमध्ये समप्रमाणात वाटला तर प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या तांदळाची किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणासंबंधी मार्गदर्शक तत्त्व आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटनात्मक दर्जा प्राप्त आहे?
अ) निवडणूक आयोग
ब) जिल्हा अनुदान आयोग
क) विद्यापीठ अनुदान आयोग
ड) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
य) केंद्रीय दक्षता आयोग
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा:
अ) शिक्षण
ब) आरोग्य
क) ऊर्जा वापर
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअ) उदारीकरण हे भारतातील सुधारणांची दिशा दर्शवते.
ब) खाजगीकरण हे भारतातील सुधारणांचा मार्ग दर्शवते.
क) जागतिकीकरण हे भारतातील सुधारणांची अंतिम ध्येय दर्शवते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्तांना असलेले वेतन भत्ते व सेवेच्या अटी ह्या यांच्या प्रमाणे असतील…
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा ही GIS या संस्थेशी संलग्न आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतातील नागरी विमान वाहतुकीच्या मर्यादा खालील प्रमाणे आहेत…
अ) चालवण्याचा अधिक खर्च
ब) परकीय पुरवठा दारांवर अधिक अवलंबून राहणे
क) अपुरे प्रशिक्षित मनुष्यबळ
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही खालील कोणत्या गोष्टीकडे नेते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताच्या वाहतूक व्यवस्थेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या:
अ) भारताच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये विविध पद्धती आणि सेवांचा अंतर्भाव होतो.
ब) भारतीय वाहतूक व्यवस्था अतिशय कार्यक्षम आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना कोणत्या साली सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजागतिकीकरणात भांडवल, श्रम आणि वस्तूंचा प्रवाह…………. असतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशातील विस्तार सूचित करते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजागतिकीकरणामुळे भारतातील लघु आणि मध्यम स्वरूपाचा उद्योगधंद्यांना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत खालील समित्या कार्यरत आहेत:
अ) व्यापार आणि विकास परिषद
ब) वस्तू विषयक व्यापार परिषद
क) सेवाविषयक व्यापार परिषद
वरीलपैकी कोणत्या समित्या प्रत्यक्षात सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसेवाक्षेत्रात चर्चा करून बहुउद्देशीय नियम कायदेशीररीत्या हुकुम देऊन कोणी दिले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने शेतीच्या करारात खालील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकर संक्रमण हे……… शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसरकारचा ‘कायदा व सुव्यवस्था’ यावरील खर्च हा ………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रत्येक कार्यक्रमाचे यामध्ये मूल्यमापन केले जाते ते ……..अंदाजपत्रक होय.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराजकोषीय तुटीतून ………वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारत सरकारची अंदाज पत्रक खालील माहिती देते:
अ) पुढच्या वर्षाचे अंदाज.
ब) आधीच्या वर्षाची वास्तविक आकडे.
क) चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे.
ड) सरकारच्या महसूल व खर्च यांचा पूर्ण तपशील.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..