MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 179
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 179
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनागार्जुन सागर कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजलसंधारणासाठी महाराष्ट्र शासनासोबत पाणी फाउंडेशन सामील झाले आहे या फाउंडेशन ची सुरुवात……. केली आहे,
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजागतिक वन्यजीव दिवस जगभरात 3 मार्च 2016 रोजी साजरा करण्यात आला वर्ष 2016 च्या WWD च्या विषयी……होता,
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविवेक डेब्रोय समिती जुने आपला अंतिम अहवाल जून 2015 मध्ये साजरा केला तो….. शी संबंधित आहे,
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतातील…….. हे पहिले राज्य आहे त्याने पदवी पातळी पर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे केले आहे,
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points3 जानेवारी 2016 रोजी दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन कप……. यांनी जिंकला,
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवंशपरंपरेने आईकडून मुलाकडे जाणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी तीन पालक बालकांस 2015 मध्ये मान्यता देणारा जगातील खालील पैकी पहिला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी या इंडिया कन्सल्टिंग इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव निश्चित केले गेले आहे ही कंपनी कोणत्या देशातली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsक्रिकेटपटू प्रणव धनावडे 5 जानेवारी 2016 रोजी क्रीडा स्पर्धेत 129 चौकार आणि 59 षटकार म्हणून नवा विक्रम रचला त्याने एकूण किती रन केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2016 2017 अर्थसंकल्प अंतर्गत कृषी कल्याण अधिभार सर्व सेवा कर आकारला जाईल या आधी महाराचा दर….. टक्के आहे,
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत नव्याने तीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था………..,………व………., येथे स्थापन्याचे ठरविले आहे,
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points119 वे घटनादुरुस्ती विधेयक जी 2015 मध्ये संसदेने मंजूर केले ते……….शी संबंधित आहे,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसीता चा जन्म 23 नोव्हेंबर ला रेखा सीता पेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे त्या वर्षी 14 नोव्हेंबर बालदिन बुधवारी होता. तर रेखा चा जन्म कोणत्या वारी झाला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत घड्याळात तास काटा व मिनिट काटा कितीवेळ लागा 90 अंश कोण करील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points123456 या सहा अंकापासून कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता किती वेळा चार अंकी संख्या तयार करता येईल, सेक्स त्यातील किती संख्या या 4000 पेक्षा मोठे असतील,
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढील अंक मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता येईल?
43. 65. 56. 78.69….?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपरीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेत प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळवतात चुकीच्या उत्तरासाठी 2 कमी होतात. सेक्सी पिक्चर अच्छा वाला त्या परीक्षेत 50 मिळाले तर तिने त्या परीक्षेत किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील संबंधित प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील?
98=2?8?12
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदारूबंदीच्या अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अनुज्ञप्ती प्राधिकरण लायसन्स व परवाने निलंबित करू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र दारूबंदी या अधिनियमाच्या कलम 137 अन्नवये जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोणतेही आदेशानुसार आयुक्तांकडे असा आदेश दिल्यापासून……. दिवसाच्या आत आपली करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points…….. हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबेंगलोर मध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप पुढीलपैकी कोणत्या संघाला नमून जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘कॅबिनेट’ या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजानेवारी 2017 मध्ये अग्नी……. चे सहावी चाचणी प्रक्षेपण करण्यात आले,
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..