MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 166
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 166
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविधान परिषदेचे बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ) सर्वसाधारणपणे म्हटले जाते की एकूण सभासद संख्येच्या 5/6 सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जातात.
ब)1/6 सदस्य हे राज्यपालांवर नामनिर्देशित केले जातात.
क) राज्यपालांच्या नामनिर्देशनाबाबत न्यायालये प्रश्न उपस्थित करू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचा ‘पिळवणुकी विरुद्धच्या हक्कात’ समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली मध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हाॅलला आता……….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराष्ट्रपती ………सोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधीशांची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘विधानसभा’ बाबतीत खालील विधाने विचारात घ्या:
अ) महाराष्ट्रात अनुसूचित जमातीसाठी 29 जागा या राखीव आहेत.
ब) अरुणाचल प्रदेशात 60 पैकी 59 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
क) नागालँडमध्ये सर्व जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.
ड) उत्तर प्रदेशात अनुसूचित जमातींसाठी एकही जागा राखीव नाही.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर पंतप्रधान बनले होते?
अ) मोरारजी देसाई
ब) चरण सिंग
क) व्ही. पी.सिंग
ड) पी. व्ही. नरसिंहराव
इ) एच.डी. दैवगौडा
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृध्दी साधने हा राहिला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ) त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती.
ब) अकरा सदस्यांसह त्यांचे प्रमुख एम. एन. व्यंकटचल्लैया होते.
क) त्यांचा अहवाल 31 मार्च 2002 रोजी सादर करण्यात आला.
ड) त्याने 249 शिफारसी केल्या होत्या.
वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनियोजना करिता साधनसामुग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने खालील पैकी कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्त्रोत आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील पैकी कोणाचे ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘गरिबी हटाव ‘ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 48 आहे तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपावती एक दस्तऐवज आहे की जी अधिकृतता देणे व निश्चित लेखांकणाची तरतूद असेल:
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsग्रामसभेचे सदस्य कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsडॉक्टर माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ई – लर्निंग जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदेशाच्या सर्व सीमांना जोडणाऱ्या रस्ते बांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास……….. नाव देण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी येणारी संख्या पर्यायातून निवडा.
23,34,37,41,42,48,?,55
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘पुस्तकपालन ही व्यापाराच्या आर्थिक तपशील नोंदवण्याची कला व विज्ञान आहे.’ ही व्याख्या कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभाडे, वीज खर्च, वाहतूक खर्च हे कोणत्या खात्यात दाखवले जातात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘स्वतंत्र घरकुल योजनेसेस’ आता कोणत्या नव्या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1680 कोणत्या क्षेत्रात लागू आहे?
अ) संपूर्ण भारतात
ब) जम्मू व काश्मीर राज्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतात.
क) जम्मू व काश्मीर राज्याला स्वतंत्र दंडसंहिता आहे.
ड) भारतीय दंड संहिता सर्व राज्यांसाठी समान आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..