MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 165
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 165
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्ती अधिसूचनेद्वारे राज्य विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमाती साठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1941 -1961 अशी वीस वर्षाची रस्तेबांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली या योजनेचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsटाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील अनुसूचित जमाती व जाती साठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर राम 100 पावले 25 पावले प्रति मिनिट वेगाने चालला. 200 पावले पन्नास पावले प्रति 30 सेकंद वेगाने चालला 200 पावले 1000पावले प्रति अर्धा तास वेगाने चालला व त्याचे प्रत्येक पाहून एक मीटरचे असेल तर तो अर्धा किलोमीटर अंतर किती वेळात चालेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points80 या संकेत म चार भाग असे पाडा की पहिल्या मध्ये 3 मिळवले दुसऱ्या मधून 3 वजा केली तिसऱ्या 3 ने गुणले चौथ्याला 3ने भागले सर्व उत्तरे समान येतात या चार भागांपैकी सर्वात लहान भाग 5 आहे तर सर्वात मोठा भाग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points4+44+444+4444…… या श्रेणीमध्ये 9 सापळे आहेत जर आपण त्यांची बेरीज केली तर दशा उसाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मालक यांच्या सेवन वर बंदी घालण्याची संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनदीच्या पाण्याचे निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संविधानिक अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रीमंडळातील कोणताही सदस्य वगळू शकतो:
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी……. येथे झाली,
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायत राज्यव्यवस्था ……. पासून अमलात आली,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपरिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमाती कमीत कमी किती सभासद असतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प …………च्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत?
अ) कामठी
ब) देवळाली
क) सातारा
ड) खडकी
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत?
अ) भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद
ब) कोणतेही राज्य आणि स्वतंत्र नागरिक यांमधील खाजगी वाद
क) दोन राज्यांमधील पाणी तंट्याचा विवाद
ड) दोन किंवा अधिक राज्य यांमधील आपापसातील विवाद
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsस्वतंत्र न्याय पालिकेच्या संदर्भात पुढील विधानापैकी कोणती विधाने चुकीचे आहेत?
अ) न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे.
ब) न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे.
क) न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
ड) त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविधी सेवा प्राधिकरण कायदा 1987, अन्वये…………ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points2005 च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालील पैकी कोणती उद्दिष्टे नाहीत?
अ) प्रत्येक लोकसेवा काच या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून ती वाढीस लावणे.
ब) लाचलुचपतीस आळा घालणे
क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरवण्याबाबत तरतूद करणे.
ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..