MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 162
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 162
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जैविक खत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points“अँन्टोजीनी रिकॅप्च्यूलेटस् फायलोजेनी” हे विधान कोणत्या उत्क्रांती सिद्धांताचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवनस्पतीच्या शरीर बांधणी साठी कोणते घटक आवश्यक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी वनस्पती पेशीतील……. या अंगकास वनस्पती पेशीचे ‘ऊर्जा कारखाने’ संबोधले जाते
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपानावरील केवढा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points…….. चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकवच पेशीची पेशीभित्तिका कोणत्या कर्क रेषा पासून बनलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points…….. आणि…… त्यांना हवेतील नेत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsलिंग परिवर्तित तांदूळ जो ‘सोनेरी तांदूळ’ म्हणूनही ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points…… ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रुप ‘ड्यूअल प्लान्ट’म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवनस्पती वाढीसाठी आवश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतीशीलतेचे प्रतीक मानले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवनस्पती मधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील…… हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असेल नाव कोणत्या संशोधकाने दिले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हीमनग’ या शब्दात पेशीच्या कोणत्या अंगाचा उल्लेख केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points…… ऊती हा उच्चस्तरीय वनस्पतीचा पायाभूत गुणविशेष आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरोसो गआॅलइकआ हे……चे शास्त्रीय नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsDNA मधील दोन धागे कोणत्या बंधाने एकत्र जोडलेले असतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपेशी द्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडून येणाऱ्या पेशीश्वसन क्रियेस…… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsग्लुकोज मध्ये कार्बनचे…… अनु असतात.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..