MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 154
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 154
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsहिंदुस्तान मध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ……..स्थापन केले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था……… या नावाने ओळखल्या जातात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘कमवा व शिका’ या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा…………….. ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points………… हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ………….ने सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधानसभा गठित करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली.
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात पार पडले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल – लिंग गुणोत्तर जिल्ह्यात ………आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसन ……….पासून महाराष्ट्र सरकारने ‘संत तुकाराम वनग्राम योजना’ सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील विधाने अभ्यासा.
अ) उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे.
ब) वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेला क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे.
क) उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेला क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे.
वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960 – 1961 मध्ये किती होती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा.
अ) सिंधुदुर्ग
ब) गडचिरोली
क) नंदुरबार
ड) धुळे
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा.
अ) वैतरणा
ब) सावित्री
क) उल्हास
ड) वशिष्ठी
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुणे जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsडॉ. आर. ए, डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा.
अ) केंद्रावरण
ब) दुर्बलावरण
क) शिलावरण
ड) मध्यावरण
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत………..चा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) सिंधुदुर्ग येथे मॅग्नीज साठे आढळतात.
ब) बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगडात सापडते.
क) भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसन 2012 13 मध्ये भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा …………टक्केवारीसहित प्रथम क्रमांक आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील कोणती विधाने नीति आयोगाबाबत सत्य आहेत?
अ) निधी वाटप करण्याचा अधिकार नाही.
ब) हा एक विचार गट आहे.
क) राज्यांवर धोरण लादले जाते.
ड) धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरवणे हे होते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..