MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 149
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 149
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशेतकरी वर ईस्ट इंडिया कंपनी यांचा……..या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइसवी सन1848 ते अठराशे 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी…….. यांनी इ.स मधील1944 मध्ये ‘समता मंच ‘स्थापन केला.?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1857 साली आर्य समाजाची स्थापना……… यांनी केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1958 साली’ भारत रत्न’ हा गौरव मिळविणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points
कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना…….. मध्ये झाली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsज्या तापमानास हवा भाजपाने संतप्त होते त्या तापमानास…… असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ…… येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रकाशवाटा हे आत्मचरित्र….. या प्रसिद्ध व्यक्तीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsऑगस्ट 2008 मधील 15 वी सार्क शिखर परिषद…… येथे आयोजित करण्यात आली.?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points……,.. या रोगावर बी. सी.जी प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतात जल मनुष्य(Waterman) म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकैमूर च्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील कोणत्या उद्योगधंद्यात सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय महामार्ग क्र ६व७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात उन्हाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsश्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सस्तन प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदेशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शन इ कृष वसंत 2014 कुठे भरली होती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..