MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 146
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 146
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम…….. नुसार प्रत्येक पोलिस अधिकारी सार्वजनिक जागेत प्रवेश झडती घेऊ शकतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुंबई पोलीस कायदा, 1951 च्या कलम 7 नुसार खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsहुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 8 B नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ………ची नेमणूक करू शकते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2017 च्या कुष्ठरोग विरोधी दिनी केंद्र शासनाने कोणते राष्ट्रीय कुष्ठरोग जागृती अभियान आयोजित केले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsज्यांचे नुकतेच निधन झाले त्या न्यायमूर्ती पी. एन. भगवती यांच्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसमारक सहकार्यासाठी ‘लेमोओ’ करार कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबस थांबा वरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन मी तुला समजले की बस बारा मिनिटं पूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7.35 ला सुटणार आहे. नितुला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नवरोजी यांनी केली होती?
अ) ज्ञान प्रसारक मंडळ
ब) बॉम्बे असोसिएशन
क) लंडन इंडियन असोसिएशन
ड) ईस्ट इंडिया असोसिएशन
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात टर्मिनल्स याचा नेमका अर्थ खालीलपैकी कशाने होतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कोणत्या प्रकरणात गुन्हा व शिक्षा या संदर्भात तरतूद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या पोलिस अधिकार्याला वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार असतात तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता येथील…….. अन्वये अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंती ने करण्याची तरतूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजी चा मृत्यू घडून आला ती व्यक्ती…….. वयावरील असून तिने स्वतःच्या संमतीने मृत्यू पत्करला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्करला असेल तर सदोष मनुष्यवध हा कोण होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘प्रलोभन धमकी किंवा वचन याद्वारे मिळविलेला कबुलीजबाब फौजदारी कार्यवाहीत असंबंध असतो.’ याबाबत भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या तरतुदी मध्ये उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsगटाबाहेरचा शब्द ओळखा.
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2010 पर्यंत भारतात एकूण सहा राज्यातच विधान परिषद अस्तित्वात होती. त्यानंतर कोणत्या राज्यात विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून एक मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता. तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमालिकेच्या पाचव्या स्थानासाठी संख्या निवडा.
22,23,25,27,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsद्विनोंदी पद्धतीचे खालील पैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट सांगता येईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतेरीज पत्रकामध्ये दर्शविण्यात आलेल्या पूर्वदत्त विमा हप्त्याची रक्कम ………येथे नोंदवली जाते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील अंक मालिका पूर्ण करा.
0,7,26,63……
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसर्व विचारवंत साहित्यिक आहेत. काही साहित्यिक शिक्षक आहेत. या माहितीच्या आधारे अधिक ग्राह्य विधानाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या 80 टक्के असेल तर किती टक्के फायदा होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसुदान हा देश कोणत्या खंडात आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयारदांग हे भूदृश्य कशामुळे तयार होते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..