MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 126
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 126
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsब्रिटिशांच्या वसाहतवादाचा यांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचा सहभाग होता?
अ) गोपाळ कृष्ण गोखले
ब) गंगाराम भाऊ मस्के
क) गोपाळ गणेश आगरकर
ड) फिरोज शहा मेहता
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्विकार भारतात कोणत्या दोन राज्यानी केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने 1984 यावर्षी कशासाठी प्राचार्य पी. बी. पाटील समिती नेमली होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा:
अ) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो
ब) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी आरक्षण असते
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकिमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदेशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण:
अ) रोजगारात वाढ होत आहे
ब) बचतीवर मिळणारा व्याजदर कमी
क) विदेशी गुंतवणूक का वाढत आहेत
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणता औद्योगिक विकासाचा बाह्य स्त्रोत आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअठराशे सत्तावनच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते?
अ) काजी सिंग नाईक. ब) भीमा नाईक
क) नागोजी नाईक. ड) दौलत सिंग
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलोर्ड कर्जन कालीन रेल्वेचा संबंध……. होता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsन्यू इंग्लिश स्कूल पुणे चे संस्थापक सदस्य कोण होते.?अ) लोकमान्य टिळक. ब) गणेश आगरकर
क) शास्त्री चिपळूणकर ड)दादोबा पांडुरंग तर्खडकर
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी अचूक जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील एकूण पिकाखालील जमीन पैकी किती टक्के जमीन तांदळा खाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतेल व नैसर्गिक वायू महामंडळाला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरविते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनिलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसेंद्रिय घटकाचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची किल्ली/आत्मा असे खालील पैकी कशास संबोधण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points213 चा जागतिक विद्यापीठ दर्जानुसार मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी…… या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points……… या राज्य शासनाने दरवर्षी 100 आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम आखला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी खालीलपैकी पहिली अपंग महिला कोण?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..