MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 118
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 118
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘द ग्रेट रिबेलियन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुस्लिम लीगने ‘मुक्ती दिन’ केव्हा साजरा केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव ‘मौमीनाबाद’ असे होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजागतिक शेती उत्पन्नात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खर्च राज्य सरकारच्या वाढत्या खर्चात कारणीभूत आहेत?
अ) नागरी प्रशासनाचा विस्तार
ब) वाढत्या किमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार.
क) सरकारच्या शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च.
ड) विकास खर्चातील वाढ.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अधिपत्याखाली सरकार असताना भारतात हार्दिक सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली.
ब) हार्दिक सुधारणा दोन वेगवेगळ्या वळणाच्या होत्या : ढोबळ आर्थिक स्थिरीकरण व संरचनेच्या सुधारणा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमे 2017 पासून कोणत्या राज्य सरकारने पॉलिथिनच्या पिशव्यावर संपूर्णतः बंदी घोषित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकॅबिनेट सोडण्याचा राज्यघटनेचा कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2017 ला भारतीय वंशाच्या कोणत्या संगीतकाराला सिंग मी होम या अल्बम साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराची ग्रामी पुरस्कार मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2017 ला ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना…… ही आहे,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsग्राह्य प्रतिनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटी चा इतिहास लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने…. जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरविले,
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsस्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points….. हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते,
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवर्धा जिल्हा सोडून महाराष्ट्रात इतर कोठेही राहणाऱ्या व्यक्तीचे सौम्य व ते सेवन करण्यासाठी चे कायदेशीर वय….. वर्ष इतके आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील पहिले रेल्वे….. ते…. या ठिकाणी धावली,
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points….. यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली,
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील….. हे सर्वात उंच शिखर आहे,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय लेखकांना प्रमाणित…. याप्रमाणे आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक संख्या 45% ने वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर 16 कामगारांना शंभर साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या बारा दिवसात विणायला किती कामगार लागतील?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs