MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 116
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘असमानता’ ही राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने प्रतिबंधित केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास……..
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा:
अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणी
ब) एकात्मता न्याय संस्था
क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा
ड) एकेरी नागरिकत्व
वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार ………यांनी स्थापन केले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्ह आणि दर्शवलेले एक पद गाळलेली संख्या मालिकेत दिलेले आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे ते शोधा.
1,8,9,?,25,216,49
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणीतील एक संख्या चुकीची आहे ती शोधा.
14,26,48,98,194,386
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी कोण दावा करू शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजामीन योग्य अपराधामध्ये, हक्क म्हणून जामीन कोणा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम 1951 चा कलम 64 नुसार खालीलपैकी कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून 2015 मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील ………शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारत सरकार अधिनियम 1935 ची कोणती वैशिष्ट्ये आहेत?
अ) संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता
ब) केंद्रातील द्विशासन
क) द्विगृही केंद्रीय कायदे मंडळ
ड) केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकाऱ्यांची विभागणी
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points1851 मध्ये मुंबईत ‘बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी’ ही कापड गिरणी कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उद्योग थळ – वायशेत येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमूळशंकर हे कोणाचे मूळ नाव होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डो मिश्रण हे ………आणि ……….पासून तयार करतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसर 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला?
अ) कोळ्यांनी
ब) भिल्लांनी
क) वारल्यांनी
ड) कथाकऱ्यांनी
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकटेच आहेत. त्यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 टक्के आहे आणि पुरुषांची संख्या 54 टक्के आहे. तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते कारण………
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs