MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 109
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 109
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसार्वजनिक सभागृहात किंवा पेक्षा गृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट….. असते,
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points…… वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधी आमदार खासदार सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला त्यानुसार…… पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर लागू होण्याची तारीख?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsडॉक्टर नरेंद्र दाभोळेकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मेंढालेख आहे भागातील आदिवासी फक्त जतन करून बांबू तोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. ही चळवळ संसाधनाच्या जागतिकीकरणाच्या विरोधातील आहे. हे गाव महाराष्ट्रात…… जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points2001 च्या शिरगणतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा कारभार…. च्या मुंबईच्या ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो,
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तुणकीच्या कारणास्तव संपुष्टात होऊ शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या…… सभासदांच्या होकारासह पाठविला तर,
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक की स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवारंवार S.I.एकक काय आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2011 मधिल अर्जन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका दोन अंकी संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकाचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली तर मूळच्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकवयतीसाठी मूल्यांच्या जेवढ्या रांगा आहेत. तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points1.3.4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points7.11.15.19…….. ही अंकगणित श्रेणी आहे. तिच्यासाठी पर्यंतच्या पदांची बेरीज…… आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरमेश ला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे जर महेशचा पगार रू 4500 आपल्यस सुरेश चा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांनी… येथे शिक्षण संस्था स्थापन केले,
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपालेगारांचा उठाव ……. भागात झाला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते……
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारकांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b