MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 104
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 104
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे किती मुदतीत तक्रार करणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsज्यामध्ये ‘मानवी हक्क’ या शब्दाचा प्रथम उपयोग केला गेला असा पहिला अधिकृत दस्तऐवज कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजागतिक ‘मानवी हक्क दिवस’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsयासाठी सतत 8 दिवस काम करून 9 व्या दिवशी विश्रांती मिळते, असे काम पूर्ती करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल तर तिचा विश्रांतीचा 14 वा दिवस आठवड्याच्या कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsघड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) महाराष्ट्राची हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
ब) 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
क) आंबोलीपेक्षा जव्हार येथे जास्त पाऊस पडतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पंतप्रधान बनले होते?
अ) मोरारजी देसाई
ब) चरण सिंग
क)व्ही. पी. सिंग
ड) पी व्ही नरसिंहराव
इ) एचडी देवगौडा
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्व समावेशक वृद्धी साधने हा होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचे ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsडॉक्टर माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत स्थानांतरित झालेल्या राज राजेश्वरी यांची नुकतीच अमेरिकेतील ………..शहराची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश हा सार्कचा नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गोपाळ गणेश आगरकर यांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगातील सर्वात कार्यक्षम लढाऊ विमान म्हणून ओळखले जाणाऱ्या एस 16 या लढाऊ विमानांचे उत्पादन भारतात होणार आहे. भारतातील कोणता उद्योग समूह या प्रकल्पामध्ये सहभागी झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पदक्रांत करणारी सर्वात तरुण महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsडॉक्टर अभय बंग व डॉक्टर आणि बंग यांची सर्च ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘कृष्णाकाठ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका बिजा केला वास ! मग भोगीले कणीस !!
कळे सकळा हा भाव ! लहान थोरांवरी जीव!!
हा अभंग कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsबँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70 टक्के उमेदवारांना मराठी वाचता येते .सर्व उमेदवारांमध्ये 60 टक्के महिला असतील व त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल. तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी कित?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘तृतीय रत्न’ या नाटकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points10 जुलै 1930 रोजी ‘पुसद’ येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘गरज पूर्ण न झाल्यामुळे दुःख निर्माण होते. दुःखावर मात करणे हे चांगल्या समाजाचे उद्दिष्ट असले पाहिजे.’ असे विचार कोणाचे होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsविष्णुशास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले?
अ) मराठी इंग्रजी कोश
ब) मराठी लघु व्याकरण
क) संस्कृत आणि महाराष्ट्र धातू कोश
ड) स्मृतीशास्त्र
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b