MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 102
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 102
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points51 ते 70 संख्या पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धआयुष्य काल 4 तास आहे तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतलनंतर त्याच्या कितव्या हिस्स्याचा र्हास होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते?
अ) भारतरत्न
ब) पद्मविभूषण
क) डी.लिट.
ड) एल. एल. डी.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद ……………पुस्तकात आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार, राज्यातील खालील समाज गटांची ‘प्राचीन आदिवासी गट’ म्हणून गणना केली आहे.
अ) कातकरी
ब) माडिया गोंड
क) कोलाम
ड) भिल्ल
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालीलपैकी कोणते घटक आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.
अ) या समितीची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.
ब) या समित्यांवर केंद्र शासन राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले नाहीत?
अ) वीज
ब) विवाह आणि घटस्फोट, दत्तक
क) वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना.
ड) कामगार संघटना
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या स्वरूपात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा.
अ) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.
ब) हा आयोग गृह खाते अंतर्गत काम करतो.
क) या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडविण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही.
ड) या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsस्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातुकामध्ये तांबे व लोखंड आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘डेटॉल’ मधील हा मुख्य घटक असतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40% कमी करण्याची शिफारस केली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘तैनाती फौजेची’ पद्धत कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsताई महाराज प्रकरणी राजश्री शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points………. यांच्या शब्दात ‘शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.’
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खांडेकर आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात ‘पीरखान’ या नावाने सक्रिय भाग घेतला होता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘संयुक्त मजूर पक्षाची’ स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b