Mhada Exam: Maharashtra Housing and Area Development Authority म्हाडा भरती सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा…
Leaderboard: म्हाडा भरती सराव पेपर 27
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
म्हाडा भरती सराव पेपर 27
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
म्हाडा भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकडूनिंब या वनस्पती संदर्भात पेटंट मिळवण्याचा मध्ये नामवंत पर्यावरण वादी ….यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsविधवा विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या ……….या समाजसेवकांनी अठराशे 99 मध्ये आपल्या विधवा मुलीच्या पुनर्विवाह संमती देऊन आपण केवळ बाल घेवडे समाज सुधारक नाही हे कृतीने सिद्ध केले.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points……….यांनी इंग्रजांविरुद्ध नामधारी शीख चळवळ किंवा कुका चळवळ उभारली व पंजाबमध्ये जणू प्रतिसरकार निर्माण केले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखाली दिलेल्या सागरी किल्ल्यात पैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsश्रवणबेळगोळ येथील मराठीतील पहिला शिलालेख इसवी सन 982 मध्ये…….कारकिर्दीतच कोरला गेला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार कर ज्याला मरण नाही असा….
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.’ या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य बनवा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘उष्ट्या हाताने काळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points7 च्या पुढील 12 वी समसंख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका कंपनीमध्ये दरवर्षी 1000 कर्मचारी भरती केले जातात. दरवर्षी दहा टक्के कपात करण्याचे धोरण ठरेल या तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीस किती कर्मचारी कामावर घेतले जातील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points17 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.6 वर्ष आहे, आणि शिक्षकासह सर्वांची सरासरी 15.4 वर्षे आहे, तर शिक्षकांची वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहरी जेवढे काम 24 तासात करतो तेवढेच भिकू 30 तासांत व पांडू 40 तासांत करतो तिघांनी मिळून एकत्र काम केल्यास ते काम किती तासांत पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक कपाट 2520 रुपयास विकल्यामुळे 20 टक्के नफा होतो तर 10 टक्के नफा होण्यासाठी ते केवढ्याला विकावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsPick up the correct synonym for –
Apparel:-
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsChoose one alternative which is opposite in the meaning to the given word.
Eclipse:-
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsChoose the one which can be substituted for the given sentence-
Large scale departure of people:-
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsThe accused…….. to the judge for mercy .
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsUse correct article.
You can not let the country go to ………..dogs.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the meaning of the idiom.
Apple of discord:-
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsI hope it will not rain when the bride……….the church .
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsWhy did you confide you are secrets……. an utter stranger?
Correct
Incorrect