Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 97
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्यांचे क्षेत्रफळ किती सेमी?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points6561 चा वर्ग मुळाच्या वर्ग मुळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsघड्याळात दुपारी 3 वाजून तीस मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsशिरीषने 9200 ला खरेदी केलेली टी.व्ही11500 ला विकला तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 8:3:4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points5,2 व 9 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअनिल हा सुनिता पेक्षा दुप्पट वयाचा आहे तीन वर्षांपूर्वी त्याचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते तर अनिल चे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsद.सा.द.शे 8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points0.06×m 36=तर m=?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर एका क्रिकेटपटू चा 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहे तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 47.5 येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्यांची नावांची सरासरी 2ने कमी झाली तर त्यांच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदोन विषयाच्या एका परीक्षेत 30 % विद्यार्थी गणितात नापास झाले व 20 % विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यांपैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points260 चे 0.4%=?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमित1020 सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेमी?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये85000 ला खरेदी केली गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4:8:5 असेल तर बैलाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsघरगुती गॅसची किंमत 40 % वाढविली ती आणखी 30 % वाढविण्याच्या प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Correct
Incorrect
Leaderboard: ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
Indian Post Recruitment 2023 भारतीय डाक विभागात 3154 पदांकरिता भरती
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर 3
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
ZP जिल्हा परिषद भरती सराव पेपर (मिश्र प्रश्न) सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsटुंड्रा प्रदेशातील लोक कोणत्या नावाने ओळखले जातात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsटुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक व्यवसायाकरिता कोणत्या प्राण्यांचा उपयोग करतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्रदेश ‘शिकाऱ्यांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsटुंड्रा प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गवतास ‘हत्ती गवत’ म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsकोणत्या लोकांच्या गटास ‘अचुवा’ असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points………… प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsकोणत्या प्रदेशांमध्ये वस्त्यांचे वितरण पूरपातळीद्वारा निश्चित होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट हवामानात आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsसमुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी ही वाळवंटातून प्रवास करते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाह
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsदक्षिण अमेरिकेतील झाड विरहित गवताचा प्रदेश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsवेल्ड गवताचा समावेश कोणत्या प्रदेशात होतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमानव वंशाची निर्मिती सर्वप्रथम ………खंडात झाली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsआशिया खंडातील सर्वात मोठे बेट कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsटेबल लँड या नावाने …….. पठार ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsकाॅन्कॅशियन्स पर्वतरांग कोणत्या खंडात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsजगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी असा कोणता देश आहे जो दोन वेगवेगळ्या खंडात येतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘अगुल्हास प्रवाह’ कोणत्या महासागरात वाहतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसंयुक्त राज्य अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमोत्यांची शिंपले खालीलपैकी कोठे सापडतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points…………. ही पर्वतरांग जर्मनीमध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsभारत व चीन या देशांमधील सीमारेषा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsकोणत्या कंपनीने भारतात पहिल्यांदाच लोखंडी नांगर बनवला.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsखाण्याचा सोडा म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsडायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsरामायणातील सुग्रीव च्या पत्नीचे नाव काय होते.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsहवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsजगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsआपला देशाचा राष्ट्रध्वज यावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसुंदर्बन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsनाशिक रोड येथे कशाचा कारखाना आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘स्कर्वी’ हा विकार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsनाशिक जिल्ह्याचा……….. भाग डोंगराळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsस्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान………..
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘इस्रो’ ही संस्था कशाशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘सायना नेहवाल’ हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘कर्नाळा’ हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points‘ऑक्टोपस’ दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसंगमरवर हे रासायनिक दृष्ट्या…….. ..असते.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमहाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points‘गीता रामायण’ हे कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिन युक्त पदार्थ नाही?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसंधी म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘पुढारी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘वारा सुटला आणि पाऊस गेला.’
या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points‘परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points‘ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो.’
या आषयासाठी पुढीलपैकी कोणती म्हण योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘धातू साधित’ यास दुसरे नाव कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालील मिश्र वाक्याचे केवळ वाक्य करा.
आपण अपराधी आहोत हे त्यांनी कबूल केले.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsविस्थापितांना पुन्हा बसविणे’ या शब्दसमूहाबद्दल एक ‘शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsपत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला.’ या वाक्यातील विधेय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points‘सौंदर्य’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकोण आहे रे तिकडे
या वाक्य पुढे कोणते विरामचिन्ह येईल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीच्या अर्थाशी जुळणारी म्हण खालील पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsबेकायदेशीर या शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘दोनदा जन्म घेतलेला’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points‘बायको’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘बालमन’ या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points‘त्याला गायला आवडते.’
वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा.
प्राणायाम शरीर प्रकृतीस हितावह आहे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsइच्छिलेली वस्तू देणारे झाड……..
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points‘पैरण’ या शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points‘महायुद्ध’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsगंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकेंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमहाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यात गोदावरी नदी वरील जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पातील वाद सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभारतात जलसंधारणाच्या दृष्टीने किती नदीखोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsहिमाचल प्रदेशात कुठे भूऔष्णिक उर्जेवर चालणारे विद्युत केंद्र कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमहाराष्ट्राला सुमारे 90 % हून कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनवला जातो?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsउष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनामध्ये कोणता वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsChoose the correct spelling from the following.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प पूर्ण झाला?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsChoose the correct spelling.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsभारतामध्ये जिरायत जमिनीच्या बाबतीत कमाल जमीन धारणा किती हेक्टर आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsThere is a word spelled in four different ways out of them only one is correct which one is correct.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसालार जंग म्युझियम कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsक्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा नंबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsChange the following into indirect speech.
He says, ‘ it is a fine day.’
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsजमीन महसुला संदर्भात एल्फिन्स्टसला महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsभारताकडे येणारा समुद्रमार्ग कोणी शोधला?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसी मुळे झाली?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्लासीची लढाई केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsआधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points……… यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points‘इंडियन ओपिनियन’ हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points‘संयुक्त मजूर पक्षा’ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points‘जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो.’ अशी कोणाची श्रद्धा होती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..