Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 94
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 94
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसाडेआठ किलोग्राम खजुरांच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsश्याम कडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्याम जवळ कोंबड्या किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points18×14 -16×04=?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर 15, 17, 16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तरK=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील दिलेल्या संख्या पैकी कोणती मूळ संख्या नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points25 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points327×92=?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1177×99=?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रति चौरस मीटर रु. 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रु.4,20,000 या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका सायकलच्या दुकानात दुचाकी किंवा तीनचाकी सायकली आहेत त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 भरतात व चाके मोजल्यास 104 होतात तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकल अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points5×9= 54,7×4=82; तर 9×8=?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points3×5=34,5×7=74; तर 7×9=?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका द्रावणामध्ये ‘अ’ मिश्रण व ‘ब’ मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 3:4 आहे त्या मिश्रणामध्ये ‘ब’ मिश्रण 3 लिटर अधिक वाढविल्यास नवीन प्रमाण 4:5 होते तर ‘अ’ मिश्रण किती होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका शेतकऱ्यांकडे काही गाय आणि काही कोंबड्या आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असेल तर कोंबड्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका शेतकऱ्यांकडे काही गाय आणि काही कोंबड्या आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असेल तर कोंबड्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद काढा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रुपये घ्यावे लागतात तर दीड डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये घ्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजर 15,12,18,24 x ची सरासरी 20 आहे तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन संख्यांपैकी पहिली संख्या आहे दुसऱ्या संख्या पेक्षा 4 ने लहान आहे जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक कपाट 10,000 रुपये खरेदी करून विक्री करण्याचे ठरविले तेव्हा 15 टक्के तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री कितीला केली असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरेल्वे तिकिटांचे दर शेकडा 20 ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..