Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 93
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 93
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकार अपेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संख्येला 17 ने गुणण्या ऐवजी चुकून 25 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकार अपेक्षा 120 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 42 आहे या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काही येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 360 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 300 असणाऱ्या प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काही येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 60 आहे तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे यापैकी एक 15 आहे तर दुसरी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका करंडीतील आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात तर त्या करंडित कमीत कमी किती डझन आंबे असतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका टोपलीत चिकूचे 8,10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकु असतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका पेटीतील मण्यांचा 5, 15 किंवा 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 मणी उरतात तर त्या पेटीत कमीत कमी किती मनी असतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका टोपलीत आंब्याचे 5,15 किंवा 21 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 5 आंबे कमी पडतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती आंबे असावेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका संख्येला 21 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका पेटीतील आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असावे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points7 मुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तेच केळी 6 मुलांना प्रत्येकाला 14 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तर कमीत कमी किती केळी होती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका संख्येला 17 ने भागल्यास भागाकार 13 येतो व बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संख्येला 36 ने भागल्यास भागाकार 12 येतो व बाकी 27 उरते तर त्या संख्येला 12 ने भागल्यास बाकी किती उरेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका संख्येला 58 ने भागल्यास भागाकार 28 येतो व बाकी 16 उरते तर त्या संख्येला 14 ने भागल्यास बाकी किती उरेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका सायकलच्या दुकानात दुचाकी सायकली जेवढ्या आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकल असून त्या सर्व सायकलींची एकूण 130 जागे होतात तर त्यापैकी दुचाकी सायकली किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..