Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 8
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 8
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका लाकडी खिडकीची उंची एक मीटर आहे तिला प्रत्येकी 10 सेंमी इतके समान अंतरावर आडवे लोखंडाची गरज लावले तर गजा ची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा.
4.16.36.64.100….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून घेवून हस्तांदोलन केले. हस्तांदोलन संख्या 120 झाली तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे येतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsठीक 8 वाजता आरशात किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1985 च्या फेब्रुवारी शेवटचा दिवस सोमवार असल्यास 1984 डिसेंबर चा शेवटचा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील क्रमिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
4,196,16,144,36,100,64,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points7.77.777 ….. या संख्या मालिकेतील पहिल्या आठ संख्या घेऊन. बेरीज केल्यास शेतक स्थानिक कोणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 64 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points12. 25.20.25.30.25…..56.25.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका खेळाडूचा खान क्रमांक 20 आहे आणि वरून 25 आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील दिलेल्या सेनेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ,
20, 110,272,506,812,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points418 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्या प्रकारात मोडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points5 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points5/11, 7/13, 9/17, 8/15, 4/7 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points580 – 55 / 5 + 48 / 8 + 96 / 6 =?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points5,2,4 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points27 व 28 या संख्यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका गोदामातील 40 पोत्यांच्या वजनांची सरासरी 110 किलो ग्रॅम आहे त्यापैकी 30 पोत्यांच्या वजनाची सरासरी 105 किलोग्रॅम आहे. तर उरलेल्या पोत्यांच्या वजनांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1,640 घ्या 8% = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोमल व रिता यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 35 वर्षे आहे तर कोमलचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका व्यापाऱ्याला एक कपाट 9,000 रुपयाला विकल्यामुळे 2,200 रुपये नफा होतो, तर त्या कपाटाची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points3750 मुद्दल असून 10 वर्षात 1,500 रुपये सरळव्याज होते, तर व्याजाचा दर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक दुकानदार विक्रीवर 10 टक्के सूट जाहीर करतो. पण प्रत्येक वस्तूची किंमत अगोदरच 20 टक्के वाढवून सांगतो, तर त्याचा शेकडा नफा किती?
Correct
Incorrect