Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 77
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 77
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका संख्येला 12 ने गुणण्या ऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संख्येला 17 ने गुणण्या ऐवजी चुकून 25 ने गुणले तर गुणाकार यापेक्षा 120 ने जास्त आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका संख्येला 18 ने गुणण्या ऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका संख्येला 32 ने गुणणे ऐवजी चुकून 23 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 135 ने कमी आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका संख्येला 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 242 ने कमी आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका संख्येला 45 ने गुणण्या ऐवजी चुकून 54 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 162 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 42 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 15 आहे त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 360 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 300 असणाऱ्या प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 60 आहे तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे यापैकी एक 15 आहे तर दुसरी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदोन संख्यांच्या बेरजेची 3 पट बरोबर 105 आहे यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन संख्यांच्या बेरजेची 5 पट बरोबर 120 आहे त्यापैकी एक संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका संख्येतून 6 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका संख्येतून 12 हा अंक 7 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका संख्येत 5 हा अंक 13 वेळा मिळविल्यास उत्तर 130 येते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संख्येतून 9 हा अंक 8 वेळा मिळविल्यास उत्तर 80 काय येते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points15 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज केली तर बेरीज किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points18 मुलांनी प्रत्येकी 18 रुपये प्रमाणे वर्गणी दिल्यास एकूण किती रक्कम गोळा झाली?
Correct
Incorrect