Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका संख्येला 5 ने भागल्यास ती संख्या 24 ने कमी होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संख्येचा पाच पटीतून 5 कमी करून 7 ने भागले असता भागाकार 15 येतो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक संख्या 43 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच ती 79 पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 59 आहे आणि त्यांच्यातील फरक 23 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका संख्येला 6 ने भागल्यास ती संख्या 15 ने कमी होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका संख्येला 8 ने भागल्यास ती संख्या 35 ने कमी होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका संख्येचा तीन पटीतून 6 कमी करून 8 ने भागल्यास भागाकार 9 येतो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका संख्येचा पाचपटीतून 11 कमी करून 7 ने भागल्यास भागाकार 13 येतो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका संख्येच्या चार पटीतून 12 कमी करून 8ने भागल्यास भागाकार 4 येतो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक संख्या 36 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच ती 82 पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक संख्या 79 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच ती 137 पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक संख्या 28 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच ती 82 पेक्षा लहान आहे तर ती 82 पेक्षा किती ने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 256 असून त्यांच्यातील फरक 64 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 135 असून त्यांच्यातील फरक 17 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढील सामग्रीचा मध्य काढा: 19,8,15,24,17,13
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points9 संख्यांचा मध्य 28 आहे एक संख्या वगळल्यास मध्य 4 ने कमी होतो तर वगळलेली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points21 प्राप्तांकाचा मध्य 48 आहे पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तांकाचा मध्य 52 आहे तर 11वा प्राप्तांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा.37,50,28,44,57,30,23
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा.71,57,68,53,82,56,78,62
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाच्या मध्यकाचे मूल्य अनुक्रमे 32.5 व32.3 आहेत तर बहुलकाचे मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्यक आणि बहुलक यांचे मूल्य अनुक्रमे 74 व 96 आहेत तर मध्य मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचे मध्य 52.4 व बहुलक 51.8 आहेत तर मध्यकाचे मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points57,91,64,75,59,86,72 यांचा मध्य काढा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसात मध्य संख्यांचा मध्य 52 आहे त्यापैकी सहा प्राप्तांक 59, 38, 74, 57, 49, 63 आहेत तर सातवा प्राप्तांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनऊ संख्यांचा मध्य 48 असून त्यापैकी आठ संख्या 52, 38, 21, 61, 29, 83, 76, 42 या आहेत तर नववी संख्या कोणती?
Correct
Incorrect