Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 72
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 72
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 16 सेमी व 30 सेमी आहेत तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 10 सेमी व 24 सेमी आहे तर त्याची परिमिती किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 25 सेमी असून त्याची रुंदी 7 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका चौकोनाच्या कोनाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:7:8:10 आहेत तर तो चौकोन पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर एका समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण एकरूप असल्यास तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा चौकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर एका आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा चौकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर दोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण करण्याच्या बाजूने जोडल्यास कोणती आकृती तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजर दोन एकरूप समद्विभुज त्रिकोण एकरूप नसलेल्या बाजूंवर जोडले तर कोणती आकृती तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती आकृती समांतरभुज चौकोन नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात व ते एकमेकांस काटकोनात दुभागतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाच्या कोणाची फक्त एकच जोडी एकरूप असते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदिलेला चौकोन काढण्यास पुढीलपैकी कोणती माहिती पुरेशी नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsषटकोनी चांदणीच्या शिरोबिंदूशी होणाऱ्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसुसम अष्टकोनी चांदणीच्या शिरोबिंदूशी होणारा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपंचकोनी आकृतीला एकूण कर्ण किती असतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदहा बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या कर्ण व बाजू यांच्यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून 24 मी उंचीवर भिंतीला टेकते व त्या शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 7 मी अंतरावर जमिनीला टेकते तर त्या शिडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points41 मे लांबीची एक शिडी भिंतीपासून सात मीटर अंतरावर तिरकस उभी केली आहे तर शिर्डीचे वरचे टोक जमिनीपासून किती उंचीवर भिंतीला टेकले असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 29 सेमी व रुंदी 20 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 61 सेमी असून त्याची लांबी 60 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 35 सेमी असून त्याची रुंदी 21 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन एकरूप समभुज त्रिकोण जोडल्यास खालीलपैकी कोणते आकृती निश्चित तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन एकरुप समद्विभुज काटकोन त्रिकोण करण्याच्या बाजूने जोडल्यास खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण करण्याच्या बाजूवर जोडल्यास खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल?
Correct
Incorrect