Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 7
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 7
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1.5 किमी लांबीचा रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 येते तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsद. सा. द. शे. 5 टक्के दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीचा आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअंक मालिका पूर्ण करा.
11,23,35,47,59,……,….
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 2.5 मीटर व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मीटर आहे. तर दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ यांमधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका संख्येच्या 50 टक्के मधून 50 वजा केले असता 50 उरतात. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका आयताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेमीने जास्त आहे. जर आयताची परिमिती 60 सेमी असेल तर आयताची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsक्रिकेट सामन्याच्या एका डावात पहिल्या चार फलंदाजाच्या धावांची सरासरी 66 तर उरलेल्या फलंदाजांच्या धावांची सरासरी 22 आहे. या संपूर्ण संघांचा धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील मालिकेतील नियम ओळखून चुकीचे पद शोधा.
5,12,20,26,33,40.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा.
82,80,76,70,62, ?.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका रकमेची 6 वर्षानंतर होणारी रास 1110 रुपये असून 4 वर्षानंतरची रास 990 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsद.सा.द.शे.10 दराने 800 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांमध्ये किती फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points7007 या संख्येत पुढीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसैन्याच्या एका विभागात 5650 सैनिक होते. त्यांची चौरसाकृती रचना केली तर 25 सैनिक शिल्लक राहतात, तर चौरसाच्या प्रत्येक ओळीत किती सैनिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील गटातील आयोग्य संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका संख्या मधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्येची 25 टक्के म्हणजे 75 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगणेशने एक सायकल 1250 रुपयांना खरेदी केली व दुरुस्ती 150 रुपये खर्च झाला. त्याला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी ती सायकल किती रुपयाला विकावी?
Correct
Incorrect