Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 67
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 67
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2 मी. उंची व 1.4 मी. तळाचा व्यास असलेला एक धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका वृत्तचितीची त्रिज्या 3 सेमी व उंची 20 सेमी आहे तर तिच्या वक्रपृष्ठांचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका दंडगोलाचा तळाचा व्यास 16 सेमी व उंची 12 सेमी आहे तर त्याच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका वृत्तचितीची त्रिज्या 3.5 सेमी व उंची 10.5 सेमी आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती चौ. सेमी?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका दंडगोलाची त्रिज्या 2.1 मी व उंची 2.9 मी आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वृत्तचितीच्या तळाचा व्यास 5.6 सेमी व उंची 7.2 सेमी आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका वृत्तची तिच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 110 चौ सेमी असून तिची उंची 5 सेमी आहे तर तिची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका वृत्तचितीचा वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 3960 चौ सेमी असून तिची उंची 30 सेमी आहे तर तिच्यातला व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका वृत्तचितीची उंची 12.5 सेमी व तळाचा परीघ 110 सेमी आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका दंडगोलाची उंची 16 सेमी व त्याच्या तळाचा परिघ 88 सेमी आहे तर संपूर्ण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 10560 चौसेमी असून तिची त्रिज्या 28 सेमी आहे तर तिची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 242 तिच्या पायाचा व्यास 7 मी आहे तर तिची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points1.5 मी उंची व 7 मी तळाचा व्यास असलेला एक धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास धातूचा एकूण पत्रा किती लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2.6 मी उंची व 1.4 मी त्रिज्या असलेला एक धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास लागणारा पत्रा विकत घेण्यास पन्नास रुपये प्रति चौमी प्रमाणे एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2.25 मी उंची व तळाचा व्यास 3.5 मी असलेला एक धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास लागणारा धातूचा पत्रा विकत घेण्यास 120 रुपये प्रति चौमी दराने किती रुपये लागतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका शंकू ची उंची 18 सेमी व पायाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका शंकूचे घनफळ 4312 घन सेमी व त्याची उंची 21 सेमी आहे तर त्याच्या पायाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका शंकूचे घनफळ 110.88 घनमी आहे व त्याच्या तळाची त्रिज्या 4.2 मी आहे तर त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी व त्याची तिरकस उंची 25 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका शंकू ची उंची 12 सेमी व तिरकस उंची 37 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका शंकूचे घनफळ 1232 घन सेमी असून त्याच्या पायाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्याची तिरकस उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका शंकूच्या तळाची त्रिज्या 3.5 मी असून त्याची तिरकस उंची 12.5 मी आहे तर त्याच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ किती चौ.मी?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका शंकूच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 2200 चौ. मी आहे व त्याची तिरकस उंची 50 मी आहे तर त्याच्या तळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका शंकूच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 188.4 चौ सेमी आहे व त्याच्यातळाची त्रिज्या 6 सेमी आहे तर त्याची तिरकस उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका शंकूची उंची 12 सेमी असून त्याच्या पायाची त्रिज्या 9 सेमी आहे तर त्याची तिरकस उंची किती?
Correct
Incorrect