Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 65
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 65
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका दंडगोलाचे घनफळ 385 घनमी आहे व त्रिज्या 3.5 सेमी आहे तर त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका दंडगोलाचा पायाचा परिघ 88 सेमी व उंची 20 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका दंड गोलाकृती पाण्याच्या टाकीची उंची 1.4 मी व तिच्या तळाचा व्यास 4 मी आहे तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका वृत्तचितीची उंची 14 सेमी व वक्र पृष्ठफळ 264 चौ. सेमी आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका वृत्तचितीची उंची 40 सेमी व त्रिज्या 3.5 सेमी आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वृत्तचितीची त्रिज्या 1.4 मी व 2 मी उंची आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका दंड गोलाची उंची 20 सेमी व पायाचा व्यास दहा सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका वृत्तचितीचे घनफळ 5544 घनमी असून तिची उंची 4 मी आहे तर तिच्या तळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका वृत्तचितीचे घनफळ 15400 घन सेमी असून तिची उंची 25 सेमी आहे तर तिच्या तळाचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका वृत्तचितीचे घनफळ 3630 घन सेमी असून तिची उंची 20 सेमी आहे तर तिच्या तळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका वृत्तचितीचे घनफळ 12.32 घनमी असून तिच्या पायाची उंची 2.8 मी आहे तर तिची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका दंडगोलाचे घनफळ 2310 घन सेमी असून त्याच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्याची उंची किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका दंड कोणाचे घनफळ 3465 घन सेमी असून त्याच्या तळाचा व्यास 21 सेमी आहे तर त्याची उंची किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका वृत्तचितीचा पायाचा परिघ 17.6 मीटर असून तिची उंची 3 मीटर आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएकादंड गोलाच्या तळाचा 22 मी आहे व त्याची उंची 4 मी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका वृत्तचितीच्या पायाचा परिघ 35.2 सेमी असून तिची उंची 15 सेमी आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका दंडगोलाकृती पाण्याच्या टाकीची उंची 50 सेमी असून तिच्या तळाचा व्यास 5.6 मी आहे तर तिच्यात किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका व्रताची तिच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची उंची 1.5 मी असून तिच्या तळाची त्रिज्या 1.4 मी आहे तर तिच्यात किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वृत्तचितीची उंची 10 सेमी असून तिचा वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 880 चौ सेमी आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका दंडगोलाची उंची 4 मी असून त्याच्या वक्रपृष्ठांचे पृष्ठफळ 52.8 चौ मी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका वृत्तचितीची त्रिज्या 4 सेमी असून तिची उंची 10 सेमी आहे तर तिच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका वृत्तचितीची त्रिज्या 7 सेमी असून तिची उंची 15 सेमी आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका व त्याची तिच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ 1584 चौ सेमी असून तिची उंची 21 सेमी आहे तर तिची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका वृत्तचितीची उंची 9 सेमी आणि तिच्या तळाचा परीघ 132 सेमी आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका दंड कोणाचे एकूण पृष्ठफळ 4400 चौ सेमी असून त्यांची उंची 14 सेमी आहे तर त्याची उंची किती
Correct
Incorrect