Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 64
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 64
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका घनाचे पृष्ठफळ 864 चौ. सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका घनाचे पृष्ठफळ 726 चौसेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका घनाचे घनफळ 512 घन सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका घनाचे घनफळ 1000 घन सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points8 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points7 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points60 सेमी बाजू असलेले दोन घनाकृती खोके पृष्ठांच्या बाजूने जोडून एक मोठा खोका तयार केल्यास त्या नवीन खोक्याचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points4 मी बाजू असलेले दोन घन आकृती खोके पृष्ठांच्या बाजूवर जोडून एक खोका तयार केल्यास त्या मोठ्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन घनांच्या घनफळांचे गुणोत्तर 8 : 27 असल्यास त्यांच्या पृष्ठफळांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन जणांच्या पृष्ठफळांचे गुणोत्तर 9 :16 असल्यास त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदोन घनांच्या बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points2.4 मी लांबी 1.5 मी रुंदी व 80 सेमी उंची असलेल्या एका पाण्याची रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2.5 मी लांबी 1.5 मी रुंदी व 1.2 उंचीची एका इष्टिकाचितीचा आकाराची बंदिस्त टाकी बनविण्यासाठी 180 रुपये प्रति चौमी दराने एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points15 मी लांब 8 मी रुंद व 6 मी उंचीचा एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यासाठी चाळीस रुपये प्रति चौमी दराने एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points6.4 मी लांब 3.6 मी उंच 32 सेमी जाडीची एक भिंत बांधण्यासाठी 18 सेमी ,15 सेमी व 8 सेमी मापाचा एकूण किती विटा लागतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points3 मी लांब 2 मी रुंदी व 0.5 मी उंची असलेली एक पाण्याची रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1.5 मी लांबी 1.2 मी रुंदी व 30 सेमी उंची असलेली एक रिकामी पाण्याची टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points4 मी लांबी 2 मी रुंदी व 3 मी उंची असलेल्या एका पाण्याच्या टाकीत 1.5 मी उंचीपर्यंत पाणी आहे तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points4 मी लांबी 2 मी रुंदी व 1.5 मी उंचीच्या एका बंदिस्त धातूची टाकी बनविण्यास 150 रुपये प्रति चौ मी दराने एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points12 मी लांबी 6 मी रुंदी व 5मी उंची असलेल्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यास 50 रुपये प्रति चौ मी दराने एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points7 मी लांबी 60 सेमी रुंदी व 40 सेमी जाडी अशा एका लाकडाच्या उंडक्यांपासून 3.5 मी लांब 30 सेमी रुंद व 4 सेमी जाडीच्या एकूण किती फळ्या कापून तयार करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points5 मी लांबी 3 मी रुंदी आणि 2.5 मी उंचीची एक इष्टिकाचितीचा आकाराची पाण्याची टाकी जमिनीवर बांधली आहे तिला बाहेरून रंग देण्यास 30 रुपये प्रति चौमी दराने एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका वृत्तचितीची त्रिज्या 14 सेमी व उंची 30 सेमी आहे तर तिचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका वृत्तचितीचे घनफळ 2772 घन सेमी आहे तर तिची उंची 18 सेमी आहे तर तिची तळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect