Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 61
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 61
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत तर तिचा प्रत्येक अंतर कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीला 15 बाजू आहेत तर तिचा प्रत्येक अंतर कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीच्या अंतर कोणाची बेरीज 1080°आहे तर त्या आकृतीला बाजू किती असाव्यात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीचा अंतर कोणाची बेरीज 1800°आहे तर त्या आकृतीला बाजू किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीच्या अंतर कोणाची बेरीज 720°आहे तर तिच्या प्रत्येक बाह्य कोण व अंतर कोणाचे गुणोत्तर काय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीच्या अंतर कोणाची बेरीज 1080°आहे तर तिच्या प्रत्येक बाह्य कोण व अंतर कोणाचे गुणोत्तर काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीच्या आंतर कोणाची बेरीज 540°आहे तर तिच्या प्रत्येक अंतर कोण व बाह्य कोणाचे गुणोत्तर काय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोण हा बाह्य कोणाच्या 4 पट आहे तर त्या आकृतीला बाजू किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीचा अंतर कोण हा बाह्य कोणाच्या 3 पट आहे तर त्या आकृतीला बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsषटकोनी चांदणीच्या शिरोबिंदूशी होणाऱ्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसुसम अष्टकोनी चांदणीच्या शिरोबिंदूशी होणारा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसुसम षटकोनी बहुभुजाकृतीला एकूण कर्ण किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपंचकोनी आकृतीला एकूण कर्ण किती असतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points10 बाजू असलेल्या बहुभुजा कृतीला कर्ण व बाजू यांच्यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 7.6 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 8 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेमी आहे तर त्या दोघांच्या क्षेत्रफळांतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका चौरसाचे क्षेत्रफळ 1296 चौसेमी आहे तर त्याची परिमिती कती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 10.8 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 140 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 10 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 3.5 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे तर त्या चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका चौरसाचे क्षेत्रफळ 108.16 चौ सेमी असल्यास त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका चौरसाचे क्षेत्रफळ 156.25 चौ सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका आयताची लांबी ही रुंदीचा दीडपट आहे तर त्या आयताची परिमिती 80 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका आयताकृती सभागृहाची लांबी 16 मी व रुंदी 12 मी आहे तर 0.25 मी बाजू असलेल्या एकूण किती चौरसाकृती लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसविण्यास लागतील?
Correct
Incorrect