Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 6
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsलहानात लहान धन अपूर्णांक संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points18 च्या पुढील 12 वी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर 517*324 या संखेत * च्या जागी कोणता अंक असावा म्हणजे तयार होणाऱ्या संख्या 3 ने पूर्ण भाग जातो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points12,16,20 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points-7 ची बेरीज व्यस्त कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुधाकरचे वय मधुकरच्या वयाच्या सातपट आहे दोघांच्या वयांची बेरीज 96 वर्ष असल्यास मधुकरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर अतुल हा मुलांच्या ओळीमध्ये उजवीकडून बारावा आणि डावीकडून चौथा असेल, तर त्या ओळीमध्ये 28 मुले होण्यासाठी आणखी किती मुले समाविष्ट केले जातील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण 16 सेमी आणि 12 सेमी असतील तर त्यांच्या बाजूची लांबी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points4,3,2,6,9 या अंकांच्या संच्यामधून किती प्रकारे चार अंकी संख्या निवडू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर महिन्याचा 7 वा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस आधी असेल तर महिन्याच्या 19 तारखेला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.
3,18,38,63,93,128…..?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 पट आहे. जर दोघांच्या वयातील फरक 40 वर्षे असेल ,तर आणखी दहा वर्षांनी मुलाचे वय वडीलांच्या वयाच्या किती पट असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4 टक्के तोटा होतो, जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6 टक्के नफा झाला असता. यावरून त्या वस्तूची मूळ किमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक मोबाईल 3,150 रुपयाला विकल्याने 350 रुपये तोटा झाला तर किती टक्के तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक गाडी 60 किमी प्रति तास या वेगाने 3.5 तासात काही अंतर पार करते तेवढेच अंतर 80 किमी प्रति तास या वेगाने पार करण्यासाठी गाडीला किती तास वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsलहान मुलींच्या जवळ असलेल्या रुपयांची सरासरी 45 आहे दोन मुली वाढल्यावर रुपयांची सरासरी 2 ने वाढते. या दोन नवीन मुलींकडे सरासरी किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटरसायकल पूल वीस सेकंदात पार करते तर त्या पूलाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points11 ऑगस्ट रोजी रविवार होता तर त्या वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका पेटीत दोन डझन पैरू आहेत. अशा 24 पेट्यातील एकूण पेरू किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो. 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 सेमी असून त्याचा पाया 8 सेमी असल्यास त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक गाडी आठ तासात 360 किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect