Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 57
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 85 सेमी आहे व त्याच्या एका बाजूची लांबी 13 सेमी आहे तर त्याच दुसऱ्या बाजूची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढीलपैकी संख्यांचा कोणता गट पायथागोरसचे त्रिकूट नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी प्रत्येक गट त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी दर्शविते तर काटकोन त्रिकोणाच्या बाजू दर्शविणारा गट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points37 मी लांबीची एक शिडी भिंतीपासून 12 मी अंतरावर तिरकस उभी केली तर जमिनीपासून किती अंतरावर शिडीचे वरचे टोक भिंतीला टेकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 41 सेमी असून त्याची रुंदी 9 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून 24 मीटर उंचीवर भिंतीला टेकते व त्या शिडीचे खालचे भिंतीपासून 7 मीटर अंतरावर जमिनीला टेकते तर त्या शिडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points41 मीटर लांबीची एक शिडी भिंतीपासून 7 मीटर अंतरावर तिरकस उभी केली आहे तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती उंचीवर भिंतीला टेकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 29 सेमी व रुंदी 20 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 61 सेमी असून त्याची लांबी 60 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका आयताचा कर्ण 35 सेमी असून त्याची रुंदी 21 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 12 मीटर उंचीवर जमिनीवर तिरकस उभ्या आहेत फळीची लांबी 15 मीटर व शिडीची लांबी 13 मीटर असल्यास शिडी व फळी यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराजू A या ठिकाणापासून थेट पूर्वेला 20 मीटर अंतर चालून B या ठिकाणी गेल्यानंतर B या ठिकाणाहून थेट उत्तरेला 12 मीटर चालून C या ठिकाणी गेला शेवटी C या ठिकाणापासून थेट पूर्वेला चालून 15 मीटर अंतरावरील D या ठिकाणी पोहोचला तर A आणि D ठिकाणांमधील कमीत कमी अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 3:4:5 या प्रमाणात असून त्यांची परिमिती 60 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका बागेतील घसरगुंडीची फळे व शिडी आठ मीटर उंचीवर तिरकस उभ्या आहेत फळीची व शिडीची लांबी अनुक्रमे 17 मीटर व 10 मीटर आहे तर फळी व शिडी यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका बागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 12 मीटर उंचीवर तिरकस रोवल्या आहेत फळीची व शिडीची लांबी अनुक्रमे 37 मीटर व 15 मीटर आहे तर फळी व शिडी यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअमर A या ठिकाणाहून थेट उत्तरेला 120 मीटर चालत B या ठिकाणी गेला तेथून तो थेट पश्चिमेकडे 320 मीटर चालत C या ठिकाणी गेला नंतर तो थेट उत्तरेकडे 120 मीटर चालत D या ठिकाणी गेला तर A आणि D या ठिकाणातील कमीत कमी अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआकाश आपल्या घराकडून उत्तरेला 80 मीटर चालत एका मंदिराकडे पोहोचला तेथून तो थेट पूर्वेकडे तीनशे मीटर चालत त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला तेथून तो थेट उत्तरेला 80 मीटर चालत शाळेत जाऊन पोहोचला तर त्याचे घर व शाळा यांच्यातील कमीत कमी अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 3:4:5 या प्रमाणात असून त्यांची परिमिती 84 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 8:15:17 या प्रमाणात असून त्याची परिमिती 160 सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौ सेमी असून त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 या प्रमाणात आहेत तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौ सेमी असून त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर 5 :12 :13 आहे तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points5.1 सेमी त्रिजेचा वर्तुळात काढलेल्या जीवेची लांबी 9सेमी आहे तर त्या जीवेचा मध्यबिंदू व वर्तुळाचा केंद्र यांच्यातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका वर्तुळाच्या जीवेची लांबी 14 सेमी व तिचे वर्तुळ केंद्रा पासून लांब अंतर 2.4 सेमी आहे त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती?
Correct
Incorrect