Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 56
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 56
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आहे जर त्यापैकी एकरूप नसलेली बाजू एकरूप असलेल्या बाजूच्या दुप्पट असल्यास एकरूप असलेल्या प्रत्येक बाजूची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका समद्विभुज त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण हा एकरूप असलेल्या प्रत्येक कोणाचा तिप्पट आहे तर त्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 32 सेमी आहे जर एकरूप असलेली प्रत्येक बाजू ही एकरूप नसलेल्या बाजूच्या लांबीच्या निम्मी आहे तर एकरूप नसलेल्या बाजूची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांच्या मापाची बेरीज 270° आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप 125° आहे व त्या बाह्य कोणाला संलग्न नसलेला एका अंतर कोणाचे माप 70° आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असणे आवश्यक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन एकरूप समभुज त्रिकोण जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती निश्चित तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन एकरूप समद्विभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन एकरुप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूवर जोडल्यास खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsत्रिकोणाचा कोणता संपात बिंदू त्याच्या बाजूपासून समान अंतरावर असतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points∆ XYZ चे तिन्ही शिरोलंब Y या बिंदूत छेदतात तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे शिरोलंब एकरूप असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsत्रिकोणाचे आंतर वर्तुळ काढण्यास खालीलपैकी काय आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsत्रिकोणाचा परिकेंद्र काढण्यास खालीलपैकी काय आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकाटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू……………….. असतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 12 सेमी व 16 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू हा त्याच त्रिकोणात शिरोबिंदू असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsविषमभुज त्रिकोणाचे आंतर्वर्तुळ केंद्र…………………… असते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसमभुज त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 35 सेमी असून एका बाजूची लांबी 21 सेमी आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी प्रत्येक गट त्रिकोणाच्या बाजूची लांबी दर्शविते तर कोणता गट काटकोन त्रिकोणाच्या बाजू दर्शवीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 45 सेमी असून त्याच्या एका बाजूची लांबी 27 सेमी आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 सेमी व 21 सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
Correct
Incorrect