Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 5
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका विद्यार्थ्याला पास होण्यासाठी ते 30 टक्के गुणांची आवश्यकता आहे. त्याला 125 गुण मिळाले व तो 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका 42.5 मीटर लांबीच्या दांड्याचे प्रत्येकी 85 सेंटीमीटर लांबीचे किती तुकडे करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसर्वात मोठी चार अंकी संख्या, जी पूर्ण संख्या आहे . ती संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर दोन टेबल व तीन खुर्च्या यांची किंमत 3500 रुपये असेल व तीन टेबल व दोन खुर्च्या यांची किंमत 4000 रुपये असेल ,तर एका टेबलाची किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक वस्तू 832 रुपये किमतीला विकल्यास होणारा नफा हा जर ही वस्तू 448 रुपयाला विकल्यास होणाऱ्या तोट्या एवढा असेल तर 50 टक्के नफा मिळवण्यासाठी ती वस्तू कोणत्या किमतीला विकावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन सलग सम संख्यांच्या वर्गाची बेरीज 84 आहे, तर दोन संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार 34 होता. आज रोजी अनुक्रमे मुलगा व वडील यांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points– 84 * 29 + 365 = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी अभय समीर पेक्षा दोन तास जास्त घेतो जर अभयने आपली गती दुप्पट केली तर तो समीरपेक्षा एक तास कमी वेळ घेईल, तर अभयची गती किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या प्रकारच्या चौकोनात सन्मुख बाजूंची एकच जोडी असते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points40 मीटर लांब व 30 मीटर रुंद मापाचा भूखंड 550 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत कित?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points9 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsत्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points10 वह्या 120 रुपयात मिळत असतील तर 30 वह्यांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ कोणत्या संख्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका शंकूची उंची 14 सेमी व तळाची त्रिज्या 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका रोपवाटिकेत 32,140 रुपये तयार करण्यात आले. त्यापैकी 12,780 रोपे आंब्याची व 10,423 रुपये सागवाणाची आहेत तर इतर रुपये किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points9,5,6,1,8 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1: 8 होते तर वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2.5 किमी लांब व 6 मीटर रुंदीच्या रस्त्यावर 15 सेंटीमीटर जाडीचा मुरमाचा थर टाकण्यास किती घन.मी. मुरूम लागेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती रुपये 9999 विकल्या, आणि त्याला 8999 नफा झाला तर, प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect