Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 44
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 44
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका वस्तूच्या छापील किमतीवर 16% सूट देऊनही एक दुकानदार 20% नफा मिळवितो जर त्या वस्तूची खरेदी किंमत 3500 रुपये असल्यास तिची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका कपाटाच्या छापील किमतीवर 15 % सूट देऊनही एक विक्रेता 12% नाका मिळावी तो जर त्या कपाटाची छापील किंमत 1750 रुपये असल्यास त्याची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक दुकानदार एका सायकलच्या 2250 रुपये छापील किमतीवर 20% सूट देऊनही 20% नफा मिळवितो तर सूट न देता तो शेकडा किती नफा मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका विक्रेता मालाची खरेदी किंमत शेकडा 50 ने वाढवून छापील किंमत लिहितो व त्यावर शेकडा 20 सूट देतो तर तो शेकडा किती नफा मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका विक्रेता मालाची खरेदी किंमत 25% ने वाढवून छापील किंमत ठेवतो व त्यावर 8% सूट देतो तर तो शेकडा किती नफा मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन वस्तूंची खरेदी किंमत समान असून त्यांच्या विक्रीच्या किमतीत 72 रुपयाचा फरक आहे जर त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 12 % असल्यास त्या दोघांची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन वस्तूंची खरेदीची किंमत समान असून त्यांच्या विक्रीच्या किमतीत 28 रुपयांचा फरक आहे जर त्याच्या नफ्यातील फरक 8% असल्यास त्या प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन वस्तूंची खरेदी किंमत समान असून त्यांच्या विक्रीच्या किमती 91 रुपयांचा फरक आहे जर त्यांच्या नफ्यातील फरक 14 % असल्यास त्या प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक विक्रेता 480 रुपयात एक ग्रोस पेने खरेदी करतो जर तो ती सर्व पेने 20% नफ्याने विकत असल्यास एक डझन पेनाची विक्रीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points240 रुपये छापील किमतीचे एक घड्याळ 210 रुपयात विकले तर त्यावर शेकडा किती सुट दिली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक विक्रेता एका वस्तूची खरेदी किंमत 25% ने वाढवून छापील किंमत ठेवतो व त्यावर काही सूट देऊनही 15% नफा कमवतो तर शेकडा किती सूट देतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर एक वस्तू शेकडा 8 तोट्या ऐवजी शेकडा 8 नफ्याने विकल्यास विक्रेताला 40 रुपये जास्त मिळतात तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर एक वस्तू शेकडा 8 तोट्याऐवजी शेकडा 12 नफ्याने विकल्यास विक्रेताला 48 रुपये जास्त मिळतात तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर एक वस्तू शेकडा 15 नफ्याऐवजी शेकडा 10 तोट्याने विकली तेव्हा 150 रुपये कमी मिळाले तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका टेबलाची छापील किंमत 7500 रुपये आहे दुकानदार एका छापील किमतीवर 12% सूट देतो तर ते टेबल ग्राहकास किती रुपयास मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका वस्तूची छापील किंमत 850 रुपये आहे दुकानदाराने ती मनोजला 1702 रुपये विकली तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsछापील किमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10200 रुपयांना विकला तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकरीम भाई ने त्यांचे घर दलाला मार्फत 870000 रुपयांना विकली त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsप्रेमचंदने 350000 रुपये किमतीचा भूखंड दलाला मार्फत विकत घेतला त्यांनी शेकडा 2.5 दलाली दिली तर तो भूखंड त्यांना किती रुपये मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsगोपाळाने 5400 रुपये किमतीची कपडे धुण्याची पावडर विकली तर त्याला शेकडा 12 प्रमाणे किती कमिशन मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका शेतकऱ्याने अडत्या मार्फत 1800 रुपये प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली अडत शे. 2 दराने दिली तर त्या शेतकऱ्यास किती रुपये मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगोपाळाने 15000 रुपये रक्कम द.सा.द.शे बारा दराने 5 वर्ष मदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका रक्कमेचे द.सा.द.शे 12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे तर ती मुद्दल किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसुरेश ने 45 शे रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली तर त्याने 3 वर्षानंतर 7020 रुपये व्याजासह परत केली तर व्याजाचा ते द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका रक्कमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये व 5 वर्षाची रास 2700 रुपये होते तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Correct
Incorrect