Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक वस्तू 1275 कृपया विकल्यास शेकडा 15 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक विक्रेता एक कपाट 2520 रुपयाची 20 % नफा मिळवितो तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रूपये नफा होतो तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक वस्तू 2816 रुपयात विकल्यास 12 % तोटा होतो तर 12% नफा मिळवण्यास ती वस्तू किती रुपयाला विकावी?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक वस्तू 2070 रुपयात विकल्याने 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक वस्तू 2580 रुपयात विकल्याने 430 रुपये होतो तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक वस्तू 2700 रूपयास विकल्याने 300 रुपये नफा झाला तर शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक वस्तू 110 रुपये विकल्याने 15 रुपये तोटा झाला तर शेकडा किती तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक वस्तू 3150 रुपयास विकल्याने 1350 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक वस्तू 2240 रुपये विकल्याने 560 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक वस्तू 4415 रुपयांस विकल्याने शेकडा 25 नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक वस्तू 2200 रूपयास विकल्याने 37.5 % नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक वस्तू 560 रुपये विकल्याने 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक वस्तू 1958 रुपयात विकल्याने 11% तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक वस्तू 1200 रुपयास विकल्यास 20 % तोटा होतो तर वीस % नफा होण्यास ती वस्तू कितीला विकावी?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक वस्तू 560 रुपयास विकल्यास एका दुकानदारास 12.5% तोटा होतो ती वस्तू कितीला विकावी म्हणजे 12.5% नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक वस्तू 2323 रुपयात विकल्यास एका व्यक्तीला 8% तोटा होतो ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे 8% नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक वस्तू 425 रुपयात विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयात विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक वस्तू 157 रुपयात विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक वस्तू1440 रुपये विकल्यास जेवढा नफा होतो तेवढाच तोटा जर ती वस्तू 1220 रुपयात विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक वस्तू 420 रुपयात विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा जर ती वस्तू 500 रुपये विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयात विकल्याने 10% तोटा झाला जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने ते घड्याळ किती रुपयात विकायला हवे होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक वस्तू 96 रुपयात विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रुपयात विकले तेव्हा त्याला एकाच खरेदीचा 10% नफा झाला व दुसऱ्या 10% तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका विक्रेत्याने एक कपाट शेकडा 20 नफ्याने विकली जर त्याने ते कपाट शेकडा 25 ने विकले असते तर त्याला पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect