Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 40
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 40
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsघोणसरी हायस्कूलची बुधवारची विद्यार्थी उपस्थिती 93.75 % होते जर त्या दिवशी 15 विद्यार्थी गैरहजर होते तर त्या दिवशी किती विद्यार्थी उपस्थित होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएस.एम. हायस्कूलची गुरूवारची विद्यार्थी ची उपस्थिती 91 % होती जर त्या दिवशी 73 विद्यार्थी अनुपस्थित होते तर त्या शाळेची एकूण विद्यार्थी पटसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुस्तकाच्या किमतीत 25% ने घट झाल्याने त्याचा खप 25% ने वाढला तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका वस्तूची किंमत 20 % ने वाढल्याने तिचा 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका वस्तूच्या छापील किमतीवर 30 % सूट दिली सूट दिलेल्या त्या वस्तूच्या किमतीवर पुन्हा 15% सूट दिली जाते तर एकूण शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वस्तूची किंमत 30% ने वाढल्याने त्या वस्तूचा खप 20% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका वस्तूवर प्रथम 15% सूट दिली जाते सूट दिलेल्या किमतीवर पुन्हा 10% सूट दिली जाते तर एकूण शेकडा किती सूट दिली जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsटि.एम.सी. ने प्रथम 18% बस भाडेवाढ केली 6 महिन्यानंतर पुन्हा 5% बस भाडे वाढ केली तर बस भाड्यात एकूण शेकडा किती ने वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका वस्तूवर 8% सूट दिली सूट दिलेल्या किमतीवर पुन्हा 10% सूट दिली तर एकूण शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका नगराची लोकसंख्या 12000 आहे जर ते दरवर्षी शेकडा 10 ने वाढते तर 3 वर्षानंतर त्या नगराची लोकसंख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 10% ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका निवडणुकीत उभे असलेल्या दोन उमेदवारांपैकी ज्याला 40% मते मिळाली तो 25050 मतांनी हरला तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsफोंडाघाट गावाची लोकसंख्या प्रतिवर्षी 10% ने वाढते जर या वर्षी त्या गावची लोकसंख्या 3630 असेल तर दोन वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 2400 आहे जर गावची लोकसंख्या दर पाच वर्षांनी 5% ने वाढते तर 10 वर्षानंतर ची त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या दर 5 वर्षांनी 10% ने वाढते जर त्या गावची आजची लोकसंख्या 6050 असेल तर 10 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका नगराची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 5% ने वाढते जर त्या नगराची आजची लोकसंख्या 13230 असल्यास 20 वर्षांपूर्वी त्यांची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या शेकडा 15 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या शेकडा 30 ने वाढविला क्षेत्रफळ शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्या शेत्रफळ शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 25 ने वाढविल्या क्षेत्रात शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30 % मते मिळाली तो 14400 मतांनी हरला तर विजयी उमेदवाराला किती मते मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 35 % मते मिळाली तो 31500 मतांनी हरला तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले.(एकही मत अवैध नाही)?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संख्येचे 2.5 % म्हणजेच 15 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect