Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 39
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 39
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points28 संख्यांची सरासरी 32 आहे जर त्यापैकी प्रत्येक संख्येला दोन ने भागल्यास त्यांची नवीन सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points24 संख्यांची सरासरी 76 आहे जर प्रत्येक संख्येला 4 ने गुणल्यास त्याची नवीन सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points3:4:5 या प्रमाणात असलेल्या सर्वात लहान तीन अंकी तीन संख्या ची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points3:4:5:6:9 आणि 15 या संख्यांनी नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points3,4,5,8 आणि 9ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points17 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points13 ने नि:शेष भाग जाणाऱ्या 600 ते 700 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक संख्या शेकडा 20 ने कमी केल्यास 72 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका संख्येचे शेकडा 21=52.5, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन विषयांच्या एका परीक्षेत 30 % विद्यार्थी गणितात नापास झाले व 20 % विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसरस्वती हायस्कूलची सोमवारची विद्यार्थी ची उपस्थिती 87.5% होती त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका पुस्तकाची किंमत शेकडा 20 ने कमी झाल्याने त्या पुस्तकाचा खप शेकडा 20 ने वाढला तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका वस्तूवर शेकडा 20 सूट दिली गेली पुन्हा 10% सूट दिली गेली तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपी.एम.टी.ने शेकडा 20 बस भाडेवाढ केली 4 महिन्यानंतर पुन्हा 15% भाडे वाढ केली तर शेकडा एकूण किती भाडे वाढ केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक संख्या शेकडा 12.5 ने कमी केला 161 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक संख्या 11% ने कमी केल्यास 79.25 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक संख्या 15% ने वाढविल्यास 184 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका संख्येचे 17 % म्हणजे 72.25 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका संख्येचे शेकडा 37.5 म्हणजे 87 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका संख्येचे 23.5% म्हणजे 94 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका संख्येचे 24 % म्हणजेच 6 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन विषयाच्या एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले 20% विद्यार्थी गणितात नापास झाले जर दोन्ही विषयात 15 % विद्यार्थी नापास झाले तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन विषयांच्या एका चाचणी परीक्षेत 75 % विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि 70 % विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले जर दोन्ही विषयात 15 % विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन विषयाच्या परीक्षेत 70 % विद्यार्थी इंग्रजीत व 65 % विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले व 25 % विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन विषयांचा एका चाचणी परीक्षेत 60 % विद्यार्थी गणितात व 65 % विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले व 30 % विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असते तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते?
Correct
Incorrect