Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 38
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 38
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points15 संख्यांची सरासरी 21 आहे त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 19 आहेत आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 25 आहे तर त्यापैकी 8 वी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points17 संख्यांची सरासरी 42 आहे त्यापैकी पहिल्या 9 संख्यांची सरासरी 43 आहे आणि शेवटच्या 9 संख्यांची सरासरी 39 आहे तर त्यापैकी 9 वी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका कुटुंबातील चार मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2:3:4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1 ते 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसचिनने एक दिवशीय क्रिकेटचा 8 सामान्यात काही धावा केल्या 9 व्या सामान्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावा ची सरासरी 2 ने कमी झाली तर त्याच्या 9 सामान्यातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे वर्गशिक्षिका सहित सर्वांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे त्यापैकी 15 वर्षे विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे तर त्या वर्गातील एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points3:5:6 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points3:4:5 या प्रमाणात असलेल्या लहानात लहान दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसर्वात लहान दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points3:4:5 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या तीन अंकी तीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsक्रमागत 75 नैसर्गिक संख्यांची बेरीज 3975 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points21 ते 35 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 41 ते 55 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचार संख्या 2:3:5:8 या प्रमाणात असून त्या संख्यांची सरासरी 72 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतीन संख्या 3:5:7 या प्रमाणात असून त्या संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका फलंदाजाने 11 एक दिवशीय सामान्यत काही सरासरी धावा काढल्या 12 व्या सामान्यत जेव्हा त्यांनी 56 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 3 ने कमी झाली तर 12 सामान्यातील त्याच्या सरासरी धावा किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsविराटने 7 एकदिवसीय क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या जेव्हा 8 व्या सामान्य त्यांनी 104 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 2 ने वाढली तर 8 सामान्यतील त्याच्या सरासरी धाव संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसुरेशने 9 एकदिवशी क्रिकेट सामान्यात काही सरासरी धावा काढल्या जेव्हा 10 व्या सामान्य त्याने 64 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धाव संख्या 2 ने वाढली तर त्याच्या 10 सामान्यातील एकूण धावसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनावेत बसलेल्या 25 मुलांचे सरासरी वजन २२ किग्रॅ. आहे नाविका सहित सर्वांचे वजन 24 किग्रॅ . झाले तर त्या नावाड्याचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका वर्गातील 60 विद्यार्थ्यांचे सरासरी व 16.95 वर्ष आहे नवीन प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्यासहित सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे तर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका वर्गातील 30 किग्रॅ वजनाच्या एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 किग्रॅ. वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्षे आहे व उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी व 15 वर्षे आहे तर वर्गात एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect