Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 37
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 37
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsक्रमागत 30 विषम संख्यांची सरासरी 58 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रमगत 15 सम संख्यांची सरासरी 36 आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या तील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1 ते 100 नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points21 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points51 ते 90 पर्यंतच्या क्रमागत सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points17 च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points16 च्या पाढ्यातील पहिल्या 8 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points21 च्या पाढ्यातील पहिल्या 7 संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points25 चा पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points3,9,15,21……………. या संख्यामालेतील पहिल्या 60 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points5,13,21,29…………….. या संख्यामालेतील पहिल्या 40 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points4,7,10,13,16……………. या संख्यामालेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points7,12,17,22,27……………… या संख्यामालेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points6,13,20,27…………….. या संख्यामालेतील 40 वी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमागत 35 विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points7 च्या फरकाने येणाऱ्या क्रमागत 7 संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points21 संख्यांची सरासरी 36 आहे त्यापैकी पहिल्या 11 संख्यांची सरासरी 34 आहे तर शेवटच्या 11 संख्यांची सरासरी 39 आहे तर 11 वी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points3 च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 25 संख्यांची बेरीज 1200 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points24 पासून सुरु होणाऱ्या क्रमागत 24 सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points45 पासून सुरु होणाऱ्या क्रमागत 45 विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points52 पासून सुरु होणाऱ्या क्रमागत 52 सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points9 च्या फरकाने क्रमागत 9 संख्यांची सरासरी 79 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points9 च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 11 संख्यांची सरासरी 69 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points4 च्या फरकाने वाढत जाणाऱ्या 32 संख्यांची बेरीज 2688 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points3 च्या फरकाने वाढत जाणाऱ्या 65 संख्यांची बेरीज 8775 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect