Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 35
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 35
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजानवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून त्या दोघींच्या वयातील फरक 30 वर्ष आहे तर जानवी चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआई आणि तिच्या मुलीच्या आजच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआई आणि तिच्या मुलीच्या आजच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआई आणि मुलगा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष होता व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 असेल तर 5 वर्षांपूर्वीचे आईचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनिनाद आणि त्यांची आई यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर निनादच्या आईचे सध्याचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचैताली आणि तिच्या वडिलांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 22 वर्षे आहे तर चैताली चे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल तर विराजचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसहा वर्षांपूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्षे होता आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12:5 होईल तर 6 वर्षांपूर्वीचे वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points10 वर्षांपूर्वी आई व तिच्या मुलीच्या वयातील फरक 25 वर्षे होता 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 असेल तर आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points8 वर्षांपूर्वी प्रकाश व त्याचा मुलगा मानस यांच्या वयातील फरक 28 वर्ष होता आणि 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 15:8 होईल तर मानसचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 वर्षे आहे आणि त्यांची वय अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsचार भावंडांच्या वयाची सरासरी 14 वर्षे असून त्यांची वय अनुक्रमे 2:3:4:5 या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या भावाचे 2 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतीन बहिणींच्या वयाची सरासरी 20 वर्षे असून त्यांची वय अनुक्रमे 2:3:5 या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते तर मयुरीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअनिकेत आणि त्याचे वडील यांचे 8 वर्षांपूर्वीचे वयाचे गुणोत्तर 1:5 होते व त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 3:7 होईल तर अनिकेतचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका व्यक्तीचे 122 वर्षानंतर चे वय हे त्याच्या 12 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुलगा, आई व वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 :7 :9 होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशादुला आणि स्वराज यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते तर शादुलाचे आजचे वय 17 वर्ष असल्यास 3 वर्षानंतर दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे चार वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते तर मोठ्या भावाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल तर लहान बहिणीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर मुलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 5:1 होते 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points10 वर्षांपूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect