Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 33
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 33
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points800 मी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points600 मी अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि मी ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1.5 कि मी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि मी ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 किमी वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमुंबईहून एक मोटार मद्रासला (चेन्नईला) जाण्यास सकाळी ठीक 6 वाजता ताशी 40 किमी वेगाने निघाली त्यानंतर सकाळी ठीक 7.30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार तशी 50 किमी वेगाने निघाली तर त्या दोन मोटारींची भेट किती वाजता होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुण्याहून एकाच ठिकाणावरून नागपूरला निघालेल्या दोन गाड्यांपैकी एक गाडी दुपारी 12.45 वाजता ताशी 60 किमीच्या वेगात व दुसरी गाडी दुपारनंतर 2.15 वाजता ताशी 90 किमी वेगाने निघाल्यास त्यांची भेट किती वाजता होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनाशिक हुन नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9 वाजता व दुसरी ताशी 72 किलो वेगाने सकाळी 10.40 वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकिंस भेटतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस.टि गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी 68 किमी च्या वेगाने साय. 4.50 वाजता सुटली दुसरी गाडी ताशी 85 किमी वेगाने सायंकाळी 6.20 वा सुटली तर त्या किती वाजता एकमेकींस भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीची किती वाजता भेट होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई ते अमरावती हे 750 किमी अंतर आहे एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किमी व 70 किमी असल्यास दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमुंबई ते बेळगाव हे ५९० किमी अंतर आहे एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एस.टी गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 किमी व ताशी 70 किमी आहेत तर दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगाव निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुंबई ते औरंगाबाद हे अंतर 450 किमी असल्यास एकाच वेळी सुटलेल्या दोन बस गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 58 किमी व 42 किमी वेगाने निघाल्यास एकमेकींच्या भेटीच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमुंबई ते जळगाव हे 600 किमी चे अंतर कापण्यास दोन मोटार गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या मुंबईहून 1 तास अगोदर सुटलेल्या गाडीचा ताशी वेग 50 किमी असून जळगावहून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किमी आहे परस्परांना भेटण्याच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points9 सेकंदात एक गाडी 120 मी जाते तर तिचा ताशी वेग किती
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points15 सेकंदात एक गाडी 300 मी जाते तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points12 सेकंदात एक गाडी 150 मी जाते तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsताशी 60 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी सरासरी 60 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 1.5 तास लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती कि मी प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsताशी 42 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी सरासरी 36 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 20 मिनिटे उशिरा पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती कि मी प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मी अंतर चालते तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक गाडी A स्थानकावरून B स्थानांकावर जाताना ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाते परंतु येताना ती ताशी वेग वाढविते जर तिचा येण्या जाण्याचा सरासरी ताशी वेग 52 किमी असल्यास तिचा B स्थानकावरून A स्थानांकडे जाण्याचा ताशी सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points800 मी लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points126 किमी अंतर जाण्यास एका बसला २१० मिनिटे लागतात वेग कायम ठेवल्यास ती बस किती मिनिटात 168 किमी अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकारगील च्या युद्धात तोफेमधून टायगर हिल वरील शत्रू वर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो तर गोळ्याचा वेग प्रतिसेकंद किती?
Correct
Incorrect