Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 30
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 30
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतीन घंटा अनुक्रमे 25 सेकंद 18 सेकंड आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points8 मी रुंदी व 18 मी लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या मोठ्या मोठ्या चौरसाकृती किती फरशा बसविता येती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगीता कडे असलेल्या एकूण मन्यापैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मनी उरतात व 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद 12 सेकंद आणि 15 सेकंदांच्या फरकाने टोले देतात तर एका तासात या तिन्ही घंटा किती टोले देतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points10 मी रुंदी 16 मी लांबी असलेल्या सभागृहाच्या जमिनीवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती लाद्या बसविता येतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या असू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points2,3,4,5,6,8 आणि 9 या संख्यांनी नि:शेष भाग जाणारी सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points396 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसर्वात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points512 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points4 आणि 5 हे अंक एकक स्थानी असलेल्या चार अंकी पूर्ण वर्ग संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतीन संख्या 3 :4 :5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1800 येते तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन क्रमागत संख्यांचा गुणाकार 288 आहे तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points720 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार पूर्ण वर्ग संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points5103 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार पूर्ण वर्ग संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपाच अंकी सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsचार अंकी सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपाच अंकी सर्वात लहान विषम असलेली वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points1728 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भागाने म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points7203 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भाग आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएकक स्थानी 6 किंवा 9 हे अंक असलेल्या चार अंकी एकूण वर्ग संख्या किती?
Correct
Incorrect