Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsद. सा. द. शे. 12 दराने 60 रुपयांची नऊ महिन्याची रास किती रुपये होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका परीक्षेत शरदला गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत. तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका रांगेत 21 चिकुची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमधील अंतर तीन मीटर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडांमधील अंतर किती मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsA,B,C यांच्या आजच्या वयाची बेरीज 51 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 4:6:7 आहे तर B चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका वस्तूची छापील किंमत 30 रुपये आहे. तो विक्रेता छापील किमतीवर 10 टक्के सूट देतो. तरीही त्याला 35% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किमतीवर विक्रेता 15 टक्के सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक दुकानदार एक किलो साखर मागे 200 ग्रॅम कमी देतो. त्यातून दुकानदाराचा किती टक्के नफा होतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराजारामकडे पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपयांच्या समान नोटा आहेत. त्यांच्याकडे 140 रुपये आहेत. तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points25,000 रुपये रकमेवर पाच वर्षात रकमेच्या 1.5 टक्के व्याज मिळते. तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका कुटुंबातील पाच जणांच्या आजच्या वयाची बेरीज 89 वर्षे आहे. त्यातील दोन जणांची आजची वय अनुक्रमे 12 व 5 वर्षे आहेत. तर 9 वर्षांपूर्वी त्या सर्वांच्या वयांची बेरीज किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points54 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणल्यास पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका प्रश्नपत्रिकेत पंचवीस प्रश्न आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला 7 गुण मिळतात. पण उत्तर चुकल्यास प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल 3 गुण कमी होतात. रमेशला या परीक्षेत 95 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजे काम 12 मजूर वीस दिवसात संपवतात तेच काम 16 दिवसात संपवण्यासाठी किती मजूर लागतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली तर नापास विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर 8:5 आहे, तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराजनी एक जुनी कार 60,000 रुपयांना घेतली व एक वर्षानंतर त्यांनी ती 45,000 रुपयांना विकली तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका रकमेची सरळव्याज मूळ रकमेच्या 4/16 पट आहे आणि दर व मुदत सारखेच असेल तर दर किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points5000 रुपयाची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास व 7 वर्षाची रास यांत 1050 रुपयाचा फरक आहे, तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकाशी 45 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक काम करण्यासाठी A व B या चार दिवस लागतात. एकटा A तेच काम सहा दिवसात करतो तर एकटा B ते काम किती दिवसात करेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केली असता टाकी किती वेळात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखुर्चीवर टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 2:5 आहे आणि टॅबलेटची किंमत 540 रुपये असल्यास खुर्ची ची किंमत किती?
Correct
Incorrect