Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 29
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 29
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 5880 असून त्यांचा मसावी 14 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 2700 असून त्यांचा लसावी 180 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 7098 असून त्यांचा लसावी 546 आहे तर त्या दोन संख्या मधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदोन अंकी दोन संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे 270 व 18 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतीन अंकी दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 34 व 510 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतीन अंकी दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 55 पट आहे जर त्यांचा मसावी 21 असल्यास त्या दोन संख्यांमधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतीन अंकी दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या 176 पट आहे जर त्यांचा मसावी 16 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा मसावी च्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 5 असून त्यांचा लसावी 105 आहे तर त्या संख्यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points120 आणि 168 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points108 आणि 114 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 3:7 असून त्यांचा लसावी 252 आहे तर त्यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsक्रमागत दोन सम संख्यांचा लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 195 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 72 असून त्यापैकी एक संख्या 144 आहे व दुसरी संख्या 500 ते 600 च्या दरम्यान आहे तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsक्रमागत दोन सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदोन क्रमागत सम संख्यांचा लसावी 480 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 783 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते आणि 10 ने भागल्यास बाकी 9 उरते अशा लहानात लहान संख्येची दुप्पट किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 70 असून त्यापैकी एक संख्या 140 आहे तर 400 व 500 च्या दरम्यान असलेली त्यापैकी दुसरी संख्या कोणती
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 56 असून त्यापैकी एक 168 आहे तर 300 ते 400 च्या दरम्यान असलेली त्यापैकी दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect