Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 21
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 21
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजर परवा गुरुवार होता तर रविवार कधी असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरमेश ला 400 पैकी 304 गुण मिळाले. गोविंदला 500 पैकी 385 गुण मिळाले रीनाला 300 पैकी 273 गुण मिळाले आणि वीणाला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 300 असणाऱ्या प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे, तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points198,396,270 या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकाही माणसांना एक काम पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागतात जर माणसांची संख्या 3/5 केल्यास त्या कामास आणखीन किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसागर हा विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 1:2 आहे दोन्ही संख्येत 7 मिळवले असता त्यांचे गुणोत्तर 3:5 होते तर मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे तर त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsद.सा.द.शे. 5 दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तेच काम करण्यासाठी 10 माणसे किती दिवस घेतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका भागाकारात भाजक हा भागाकाराच्या सहापट व बाकीच्या तीन पट आहे बाकी 12 असल्यास भाज्य किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points9 संख्यांची सरासरी 58.11 आहे पहिल्या तीन संख्यांची सरासरी 57.13 असून शेवटच्या पाच संख्यांची सरासरी 59.27 आहे तर चौथी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points0.36 या संख्येच्या वर्ग मुळाचा घन किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 416 आहे. तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे चार वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली नावाड्यासह सर्वांचे वजन सरासरी 24 किलोग्रॅम झाले. तर नावाड्याचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points8820 या संख्येस कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.
23,47,80,119
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील मालिकेत न बसणारे अक्षर कोणते?
F, E ,D ,G ,B, A
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआशुतोष उगवता सूर्य पाहतो व डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो. तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहिण तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरोहनचा त्याच्या वर्गात खालून तसेच वरून 28 वा क्रमांक लागतो तर त्याच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक जानेवारी 2005 ला शनिवार होता तर 31 डिसेंबर 2006 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect