Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
11,21,30,38,….?,51
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपहिल्या दोन शब्दांमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध दुसऱ्या जोडीमध्ये आहे. तो खालील पर्यायातून शोधा.
संकुचित : विशाल : : प्राचीन : ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsJKL : NML : : PQR : ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.
81,64,49,25,20
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points2016 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंगळवार होता तर 2016 च्या स्वातंत्र्यदिनी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील मालिकेत रिकाम्या जागी योग्य अंक भरा.
202…02…22…20220…
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकविता शोभाच्या आईस आत्या म्हणते, तर कविताचे वडील शोभाचे कोण?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसध्या तुमचे वय 50 वर्षे व तुमच्या भावाचे वय 25 वर्षे असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघाभावांच्या वयाची बेरीज 69 वर्ष होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसहा वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनिळा, हिरवा, लाल, पिवळा या रंगाचे दिवे याच क्रमाने एकापुढे एक लावल्यास 67 व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
UVEF,ZYAB,XWCD,TSGH
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका खेळाडूचा खालून क्रमांक 20 वा आणि वरून 25 वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points60 चे 40 % म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका वर्षापूर्वी एका खेड्याच्या लोकसंख्येत 10 टक्के वाढ झाली यापूर्वी 20 टक्के वाढ झाली तर मूळ लोकसंख्येमध्ये शेकडा किती वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका मैदानात पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहे तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsद.सा.द.शे. 20 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये 120 रुपयांचा फरक आहे तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points10 आणि 12 चा लघुत्तम सामाईक विभाजक किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points8,12,16 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका त्रिकोणातील कोणाचे प्रमाण 2:3:4 असेल तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसमांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 7200 चौसेमी असून उंची 80 सेमी आहे तर पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संख्येच्या 50% मधून 50 टक्के वजा केले असता 50 उरतात तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect