Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील अंक मालिका पूर्ण करा.
3,9,81,…..?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
1,1,1,2,4,8,?,9,27
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील समसंबंध ओळखा.
विस्तृत : व्यापक : : जरब : ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील अक्षर मालिका पूर्ण करा.
AZD,EXH,IVL,MTP,?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक जानेवारी 1996 रोजी सोमवार होता तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsविष्णू रमाला म्हणाला,” तुझ्या आत्याची वहिनी ही माझी आई आहे.” तर विष्णू व रमा यांचे नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअंजनी पेक्षा बबीता 7 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयांची बेरीज 17 वर्षे आहे तर अंजनी चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsशाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रंगांची संख्या आहे तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसाडेचार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका रांगेत 30 विद्यार्थी याप्रमाणे 16 रांग आहेत जर एका रांगेत 24 विद्यार्थ्यां असतील तर किती रांगा तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनिळा, हिरवा, लाल पिवळा या रंगाचे दिवे याच क्रमाने एकापुढे एक लावल्यास 67 व्या क्रमांकावर कोणत्या रंगाचा दिवा येईल,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत. गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points3 फेब्रुवारी 2014 रोजी मंगळवार होता तर खालीलपैकी त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपाव मिनिटात एक चित्र छापून होते तर पाऊण तासात किती डझन चित्र छापून होतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका पार्टीत 91 वेळा हस्तांदोलन झाली जर त्या पार्टीत प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाशी एकाच वेळा हस्तांदोलन केले असेल तर त्या ठिकाणच्या व्यक्ती किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगटात न बसणारा अक्षर गट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points,1 ते 1000 मधील तीन अंकी एकूण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या बाजू 10 सेमी 24 सेमी व x सेमी असून त्यांची अर्ध परिमिती 30 सेमी आहे तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदोन नैसर्गिक संख्या यांमधील फरक 72 आहे त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 4 येतो तर लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsछापील किमतीवर शेकडा सहा सूट देऊन दुकानदाराने एक पंखा 1,128 रुपयांना विकला तर पंख्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points8 च्या पहिल्या 6 गुणांची सरासरी काढा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsया संख्यांची सरासरी 50 आहे त्यापैकी 6 संख्यांची सरासरी 40 आहे तर उरलेल्या 4 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने नि:शेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपाच क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द सर्वप्रथम येईल?
Correct
Incorrect